Tag: सांगली न्यूज

जत तालुक्यात चार वेगवेगळ्या घटना; घराला आग, महिलेचा जातीवाचक अपमान, बंद घरातून साडेचार लाखांची चोरी; पाण्यासाठी 1001 दिव्यांनी काळी दिवाळी

जत तालुक्यात साळमळगेवाडीत घराला आग, सिद्धनाथ येथे महिला रेशन दुकानदाराचा जातीवाचक अपमान, गोंधळेवाडीत ४.४८ लाखांची चोरी; अंकलगीत १००१ दिवे लावून काळी दिवाळी. जत : जत तालुक्यात गेल्या काही दिवसांत गुन्हेगारीच्या…

सांगली जिल्हा बँकेच्या अध्यक्षपदासाठी काँग्रेसचा दावा; महेंद्र लाड यांचे नाव चर्चेत

सांगली जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या अध्यक्षपदासाठी काँग्रेसने दावेदारी सुरू केली आहे. महेंद्र लाड यांचे नाव आघाडीवर असून महायुतीच्या समन्वयाची जबाबदारी पृथ्वीराज देशमुख यांच्यावर आहे. सांगली : सांगली जिल्हा मध्यवर्ती सहकारी…

सांगली जिल्ह्यात दिवाळीत दुर्घटना आणि गुन्ह्यांच्या घटना; न्यायाधीशांचा विजेच्या धक्क्याने मृत्यू, अपघातात तरुण ठार

सांगली जिल्ह्यात दिवाळीदरम्यान दुर्दैवी घटनांची मालिका. कवठेमहांकाळमध्ये विजेच्या धक्क्याने न्यायाधीशांचा मृत्यू, बोरगावजवळ अपघातात तरुण ठार, मिरजेत घरफोडी करणारे दोघे अटकेत, शिराळ्यात मारहाण आणि बिळाशीत दुकानाला भीषण आग; १ कोटी ७६…

गटप्रवर्तकांचे सेवेत समायोजन करणार; आरोग्यमंत्री प्रकाश आबिटकर यांचे आश्वासन

राष्ट्रीय आरोग्य अभियानातील साडेतीन हजार गटप्रवर्तकांना कायमस्वरूपी शासकीय सेवेत सामावून घेण्याची मागणी. जत येथे लाल बावटा युनियनच्या पदाधिकाऱ्यांची आरोग्यमंत्री प्रकाश आबिटकर यांच्याशी भेट. जत : राष्ट्रीय आरोग्य अभियानांतर्गत महाराष्ट्रात कार्यरत…

जयश्री गडदेची पोलिस क्रीडा स्पर्धेत दुहेरी सुवर्णकामगिरी; कुस्ती, बॉक्सिंगमध्ये यश

सांगलीतील ५२ व्या कोल्हापूर परिघक्षेत्रीय पोलिस क्रीडा स्पर्धेत जयश्री तानाजी गडदे यांनी कुस्ती आणि बॉक्सिंगमध्ये दोन सुवर्णपदके पटकावली. पुणे येथे होणाऱ्या राज्यस्तरीय स्पर्धेसाठी त्यांची निवड झाली. सांगली : पोलिस दलातील…

ईश्वरपूरच्या निहाल मुल्लाची महाराष्ट्राच्या 19 वर्षांखालील क्रिकेट संघात निवड

सांगली जिल्ह्यातील ईश्वरपूरचा युवा डावखुरा फलंदाज निहाल मुल्ला याची महाराष्ट्राच्या १९ वर्षांखालील क्रिकेट संघात निवड झाली आहे. ३० चेंडूंत १४२ धावा करण्याची उल्लेखनीय कामगिरी; जयंत क्रिकेट क्लबच्या मेहनतीला यश. ईश्वरपूर…

जतच्या राजकारणात पडळकर-सावंत संघर्षाला नवे वळण; जिल्हा बँकेच्या निवडणुकीवरून सोशल मीडियावर ‘पोस्टर वॉर’

सांगली जिल्हा बँक निवडणुकीत गोपीचंद पडळकर यांचा अर्ज कोल्हापूर खंडपीठाने अवैध ठरवल्यानंतर जतच्या राजकारणात संघर्ष वाढला. अनुभव व सभासदत्वाच्या दाखल्यांवरून विक्रमसिंह सावंत यांची चौकशीची मागणी. जत : सांगली जिल्हा मध्यवर्ती…

जत तालुक्यात शैक्षणिक क्षेत्राची चमकदार कामगिरी; आदित्य टेंगले, प्राची चव्हाण जिल्ह्यात प्रथम; अभिजात मराठी भाषा दिन उत्साहात

जत तालुक्यातील आदित्य टेंगलेने ६०० मीटर धावण्यात, तर प्राची चव्हाणने लांब उडीत जिल्ह्यात प्रथम क्रमांक मिळवला. राजे रामराव महाविद्यालयात अभिजात मराठी भाषा दिन उत्साहात साजरा. जत : जत तालुक्यातील शैक्षणिक…

जत परिसरात चोरीच्या घटनांनी धडकी; उमदीत अपघात, तर जिल्हा बँक निवडणुकीत ‘हाय व्होल्टेज’ लढतीची चाहूल

जत तालुक्यात काश्लिंगवाडीत एकाच रात्री तीन चोऱ्या, उमदीत दीड लाखांचा ब्लोअर चोरीला; महामार्गावर अपघात. जिल्हा बँक निवडणुकीत जतची लढत चर्चेत. जत : जत तालुक्यात एकीकडे चोरीच्या घटनांनी नागरिक आणि शेतकऱ्यांच्या…

सांगलीत शेतकऱ्यांसमोर संकटांची मालिका; वाळव्याची दुष्काळी पाहणी, सोयाबीन दरघसरण अन् वीजपुरवठ्याचा प्रश्न

सांगली जिल्ह्यात पावसाअभावी शेती संकटात; वाळवा तालुक्यात पिकांची वस्तुनिष्ठ पाहणी, सोयाबीनच्या दरात घसरण, कृषी वीजपुरवठ्यासाठी कपॅसिटर आणि शेतकरी अपघात सुरक्षा योजनेचा विस्तार. दुष्काळी पाहणीपासून सोयाबीनच्या दरापर्यंत प्रश्न गंभीर; कृषी वीजपुरवठा…