Category: सांगली

Sangli

नेलकरंजीतील जकाई देवीचे चांदीचे दागिने चोरीप्रकरणी सात जणांना अटक; 9.39 लाखांचा मुद्देमाल जप्त

सांगली जिल्ह्यातील आटपाडी तालुक्यात नेलकरंजी येथे जकाई देवीचे चांदीचे दागिने चोरी करणाऱ्या टोळीचा स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेने पर्दाफाश केला. सात जणांना अटक करून ४ किलो २४३ ग्रॅम चांदीचे दागिने आणि…

पत्नीच्या खुनप्रकरणी पतीला जन्मठेप; सांगली सत्र न्यायालयाचा निकाल

माहेरून पैसे आणण्यास नकार दिल्याने पत्नीचा छळ करून तिचा दगडाने ठेचून खून करणाऱ्या कुमार जाधवला सांगली जिल्हा न्यायालयाने जन्मठेप आणि १० हजार रुपये दंडाची शिक्षा सुनावली. सांगली : पत्नीचा खून…

ईश्वरपूरच्या निहाल मुल्लाची महाराष्ट्राच्या 19 वर्षांखालील क्रिकेट संघात निवड

सांगली जिल्ह्यातील ईश्वरपूरचा युवा डावखुरा फलंदाज निहाल मुल्ला याची महाराष्ट्राच्या १९ वर्षांखालील क्रिकेट संघात निवड झाली आहे. ३० चेंडूंत १४२ धावा करण्याची उल्लेखनीय कामगिरी; जयंत क्रिकेट क्लबच्या मेहनतीला यश. ईश्वरपूर…

सांगली जिल्हा गुन्हे वृत्त : जत अत्याचार प्रकरण, सांगलीत 2 शिक्षकांवर गुन्हा, बँक फसवणूक प्रकरणात अटक

सांगली जिल्ह्यात चार गुन्हेगारी घटना. जत येथे लग्नाचे आमिष दाखवून अत्याचाराची तक्रार, सांगलीत दोन शिक्षकांविरुद्ध गुन्हा, ईश्वरपूर बँक फसवणूक प्रकरणात संशयिताला अटक आणि कुपवाडमध्ये लाखोंची चोरी. सांगली : सांगली जिल्ह्यात…

सांगलीत 52 वी कोल्हापूर परिक्षेत्रीय पोलिस क्रीडा स्पर्धा; 902 पोलिस खेळाडूंचा सहभाग

सांगलीत २५ ते २९ ऑक्टोबरदरम्यान ५२ वी कोल्हापूर परिक्षेत्रीय पोलिस क्रीडा स्पर्धा २०२६ होणार. सहा पोलिस दलांतील ९०२ खेळाडू १९ क्रीडा प्रकारांत सहभागी होणार. सांगली : सांगली जिल्हा पोलिस दलाच्या…

सांगली जिल्हा बँक निवडणूक : 15 जागा बिनविरोध; घराणेशाही आणि राजकीय समीकरणांची चर्चा

सांगली जिल्हा बँकेच्या निवडणुकीत २१ पैकी १५ जागा बिनविरोध झाल्या. नेत्यांच्या नातेवाईकांना संधी, दुष्काळी तालुक्यांतील लढती आणि वाळवा-शिराळ्यातील राजकीय समीकरणांचा आढावा. सांगली : जिल्ह्यावर दुष्काळाचे सावट, शेतकऱ्यांसमोर पाणी आणि चाऱ्याचे…

कामेरीत पाच घरफोड्या उघड; 10.67 लाखांचा मुद्देमाल जप्त, एकाला अटक

सांगली जिल्ह्यातील कामेरी येथे एकाच रात्री पाच घरफोड्या करणाऱ्या टोळीचा पर्दाफाश. प्रविण शिंदेला अटक; १०.६७ लाखांचा मुद्देमाल जप्त, दोघांचा शोध सुरू. सांगली : वाळवा तालुक्यातील कामेरी येथे एकाच रात्री पाच…

सांगलीत 20 कोटींचा ‘उमेद मॉल’ उभारणार; 20 हजारांहून अधिक महिला बचत गटांना मिळणार हक्काची बाजारपेठ!

सांगलीत २० कोटी रुपयांच्या निधीतून तीनमजली उमेद मॉल उभारण्याचे नियोजन. जिल्ह्यातील २०,१९३ महिला बचत गटांना उत्पादन विक्रीची संधी, तर जिल्हा परिषदेलाही उत्पन्नाचा नवा स्रोत मिळणार. सांगली : जिल्ह्यातील महिला बचत…

सांगली जिल्हा बँक निवडणुकीत पडद्यामागील हालचालींना वेग; युतीचा निर्णय बाकी, इच्छुकांची स्वतंत्र मोर्चेबांधणी!

सांगली जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या निवडणुकीत महायुती-महाआघाडीच्या रणनीतीवर चर्चा सुरू आहे. बिनविरोध निवडीचे प्रयत्न, जागावाटप आणि वाळवा-शिराळ्यातील इच्छुकांच्या हालचालींना वेग आला आहे. सांगली : सांगली जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या निवडणुकीत…

सांगली जिल्ह्यातील 245 गावांची खरीप पैसेवारी 50 पैशांखाली; दुष्काळाची तीव्रता वाढली

सांगली जिल्ह्यातील ६३३ खरीप गावांपैकी २४५ गावांची नजरअंदाज पैसेवारी ५० पैशांखाली आली आहे. पावसाच्या खंडामुळे खरीप उत्पादन घटण्याची शक्यता असून रब्बी पेरणीच्या खर्चाची चिंता वाढली आहे. सांगली : जिल्ह्यातील खरीप…