79 वा निरंकारी संत समागम 23 ऑक्टोबरपासून; ‘जागृती’च्या संदेशातून मानवतेचा जागर
संत निरंकारी मिशनचा ७९वा वार्षिक संत समागम २३ ते २६ ऑक्टोबर २०२६ दरम्यान समालखा येथे होणार. ‘जागृती’ विषयातून सेवा, समर्पण, प्रेम आणि मानव एकतेचा संदेश दिला जाणार. ‘जागृती’च्या संदेशातून मानवता,…
