Category: जत

Jath

सांगली जिल्हा बँक निवडणूक : उमदीत पवार बंधूंवर अपहरणाचा गुन्हा; सावंतांचा भाजपवर आरोप

सांगली जिल्हा बँकेच्या जत ‘अ’ गटाच्या निवडणुकीत राजकीय संघर्ष तीव्र. सोनलगीच्या मतदाराच्या कथित अपहरणप्रकरणी विनोद पवार, सुनील पवार यांच्यासह चौघांवर गुन्हा. विक्रमसिंह सावंत यांचा भाजपवर पूर्वनियोजित कटाचा आरोप. जत :…

जत परिसरातील घटना : तालुक्यात पाणीटंचाई गंभीर; माहेरहून 30 लाख रुपये आणण्याची मागणी; विवाहितेच्या छळप्रकरणी चौघांवर गुन्हा

जत तालुक्यातील सीमाभागात भूजलपातळी घटल्याने द्राक्षबागा संकटात, जत येथे विवाहितेच्या छळप्रकरणी चौघांवर गुन्हा, खैराव येथे कोल्ह्याला जीवदान आणि जत शहरातील गटारीच्या कामाबाबत तक्रार. जत : जत तालुक्याच्या सीमाभागात पाणीटंचाईचे संकट…

जत तालुकास्तरीय शैक्षणिक साहित्य निर्मिती स्पर्धा संपन्न; शिक्षकांचा गौरव

जत येथे सन २०२६-२७ मधील तालुकास्तरीय शैक्षणिक साहित्य निर्मिती स्पर्धा उत्साहात पार पडली. बहुशिक्षकी, द्विशिक्षकी आणि तंत्रज्ञानाधारित साहित्य गटातील विजेत्यांचा पारितोषिके देऊन सत्कार. जत : शिक्षकांच्या कल्पकतेला, सर्जनशीलतेला आणि अध्यापनातील…

जत तालुक्यात दोन घटना; अपघातात 19 वर्षीय तरुण ठार, उमदीत हाणामारी

जत तालुक्यातील मेंढिगिरी येथे दुचाकी-ट्रॅक्टरच्या धडकेत १९ वर्षीय तरुणाचा मृत्यू झाला. उमदी विठ्ठलवाडीत पाणंद रस्त्याच्या वादातून हाणामारी व दगडफेक; पोलिस कर्मचाऱ्यासह पाच ते सहा जण जखमी. जत : जत तालुक्यात…

जत येथे लाडकी बहीण योजनेतील वंचित महिलांसाठी निवेदन; लाभ पुन्हा सुरू करण्याची मागणी

लाडकी बहीण योजनेसाठी पात्र असूनही लाभ बंद झालेल्या महिलांना पुन्हा योजनेत सहभागी करून लाभ पूर्ववत सुरू करावा, अशी मागणी अखिल भारतीय जनवादी महिला संघटनेने जत तहसीलदारांकडे केली. जत : मुख्यमंत्री…

जतच्या डफळे संस्थानचा ऐतिहासिक दसरा; चिणगीबाबांच्या बुरुजावर पांढरा ध्वज

जत येथे डफळे संस्थानच्या परंपरेनुसार चिणगीबाबांच्या बुरुजावर पांढरा ध्वज फडकवून दसरा उत्सवाला प्रारंभ झाला. पालखी मिरवणूक, शस्त्रपूजा आणि शमीच्या पानांची लूट करून सीमोल्लंघनाचा सोहळा पार पडला. जत : जतच्या श्रीमंत…

जतच्या मॉडेल स्कूलमध्ये गोष्टींतून संस्कारांची पेरणी; विशाखा सावंत यांचा अभिनव उपक्रम

जत येथील मॉडेल स्कूल नंबर १ मध्ये शिक्षिका विशाखा सावंत यांनी मच्छिंद्र ऐनापुरे यांच्या ‘हसत-खेळत शहाणीव’ बालकथासंग्रहाच्या माध्यमातून विद्यार्थ्यांमध्ये वाचनाची गोडी आणि संस्कार रुजवण्याचा उपक्रम राबवला. जत : पुस्तकातील गोष्टी…

जत पूर्व भागात पाणीटंचाई तीव्र; संख तलावासाठी रस्ता रोको, कँडल मोर्चाचा इशारा; जनावरांच्या चारा-पाण्यासाठीही प्रशासनाला अल्टिमेटम

जत तालुक्यातील संख, गुड्ढापूर आणि अंकलगी तलावांत म्हैसाळचे पाणी सोडण्याची मागणी तीव्र झाली आहे. शेतकऱ्यांचा रस्ता रोको, कँडल मोर्चाचा इशारा आणि जनावरांच्या चारा-पाण्यासाठी आमरण उपोषणाचा इशारा. जत : जत तालुक्याच्या…

जतच्या राजकारणात पडळकर-सावंत संघर्षाला नवे वळण; जिल्हा बँकेच्या निवडणुकीवरून सोशल मीडियावर ‘पोस्टर वॉर’

सांगली जिल्हा बँक निवडणुकीत गोपीचंद पडळकर यांचा अर्ज कोल्हापूर खंडपीठाने अवैध ठरवल्यानंतर जतच्या राजकारणात संघर्ष वाढला. अनुभव व सभासदत्वाच्या दाखल्यांवरून विक्रमसिंह सावंत यांची चौकशीची मागणी. जत : सांगली जिल्हा मध्यवर्ती…

जत तालुक्यात शैक्षणिक क्षेत्राची चमकदार कामगिरी; आदित्य टेंगले, प्राची चव्हाण जिल्ह्यात प्रथम; अभिजात मराठी भाषा दिन उत्साहात

जत तालुक्यातील आदित्य टेंगलेने ६०० मीटर धावण्यात, तर प्राची चव्हाणने लांब उडीत जिल्ह्यात प्रथम क्रमांक मिळवला. राजे रामराव महाविद्यालयात अभिजात मराठी भाषा दिन उत्साहात साजरा. जत : जत तालुक्यातील शैक्षणिक…