Category: महाराष्ट्र

Maharashtra State

जळगाव SBI दरोडा प्रकरणाचा काही तासांत छडा; 36.48 कोटींचा मुद्देमाल जप्त, चार आरोपी अटकेत

भोकर येथील SBI बँकेवर सशस्त्र दरोडा टाकून २७ किलो सोने आणि १२ लाखांची रोकड लुटणाऱ्या चार आरोपींना जळगाव पोलिसांनी काही तासांत अटक केली. ३६.४८ कोटींचा मुद्देमाल जप्त. जळगाव : भोकर…

आप्पाचीवाडी भाकणूक 2026 : देशात पाणीटंचाई, दुष्काळ आणि तिसऱ्या महायुद्धाचे संकट?

श्री क्षेत्र आप्पाचीवाडी येथे श्री हालसिद्धनाथांची पहिली भाकणूक पार पडली. देशात दुष्काळ, पाणीटंचाई, तापमानवाढ, तिसऱ्या महायुद्धाचा धोका आणि उसाच्या भावाबाबत करण्यात आलेल्या भाकणुकीची चर्चा. निपाणी : देशात दुष्काळाचे संकट गडद…

जालना जिल्ह्यात 107 महिलांच्या गर्भाशय शस्त्रक्रिया; ऊसतोड कामगारांच्या आरोग्यावर प्रश्नचिन्ह

जालना जिल्ह्यातील घनसावंगी आणि परतूर तालुक्यांतील १०७ महिलांच्या गर्भाशय काढण्याच्या शस्त्रक्रियांच्या माहितीमुळे ऊसतोड कामगारांचे आरोग्य, कर्जबाजारीपणा आणि आरोग्य व्यवस्थेच्या भूमिकेवर प्रश्न उपस्थित झाले आहेत. जालना : ऊसतोड कामगार महिलांच्या आरोग्यापेक्षा…

राज्यातील 304 दुष्काळग्रस्त तालुक्यांत बालपोषणावर विशेष लक्ष; माता-बालकांच्या आरोग्यसेवांसाठी सरकारचा कृती आराखडा

महाराष्ट्रातील ३०४ दुष्काळग्रस्त तालुक्यांत कुपोषण रोखण्यासाठी विशेष कृती आराखडा. गर्भवती व स्तनदा मातांना पोषण आहार, बालकांची वाढ तपासणी आणि स्थलांतरित कुटुंबांसाठी उपाययोजना. मुंबई : राज्यातील दुष्काळग्रस्त ३०४ तालुक्यांमध्ये बालकांचे कुपोषण…

पाणीटंचाई रोखण्यासाठी गावनिहाय कृती आराखडे तयार करा; 25 ऑक्टोबरपर्यंत मुदत

नागपूर, अमरावती आणि कोकण विभागांत संभाव्य पाणीटंचाई रोखण्यासाठी २५ ऑक्टोबरपर्यंत गावनिहाय कृती आराखडे सादर करण्याचे मंत्री गुलाबराव पाटील यांचे निर्देश. जलजीवन मिशनच्या प्रलंबित योजना तातडीने पूर्ण करण्यावर भर. मुंबई :…

राज्यस्तरीय निबंध स्पर्धेत विद्यार्थ्यांना 50 हजारांचे प्रथम पारितोषिक; 31 ऑक्टोबरपर्यंत नोंदणीची संधी

डॉ. बाबासाहेब आंबेडकर समता प्रतिष्ठानतर्फे राज्यस्तरीय निबंध स्पर्धा आयोजित. पदवी व पदव्युत्तर विद्यार्थ्यांना ५० हजारांपर्यंत पारितोषिक; ऑनलाइन नोंदणीची अंतिम तारीख ३१ ऑक्टोबर २०२६. मुंबई : महाड चवदार तळे सत्याग्रहाच्या शताब्दी…

महाराष्ट्रात जनगणना-2027 ची तयारी; दुसऱ्या टप्प्यासाठी 40 प्रश्न, प्रगणक नियुक्तीला वेग

जनगणना-२०२७ च्या दुसऱ्या टप्प्यासाठी महाराष्ट्रात तयारी सुरू. प्रगणक व पर्यवेक्षकांच्या नियुक्त्या, प्रशिक्षण, स्व-गणना आणि ४० प्रश्नांच्या आधारे लोकसंख्या गणनेचे नियोजन. मुंबई : जनगणना-२०२७ च्या दुसऱ्या टप्प्यातील लोकसंख्या गणनेचे काम प्रभावीपणे…

Kolhapur Crime News : लग्न ठरल्याने भेटण्यास नकार; 25 वर्षीय प्रियकराने तरुणीचा कड्यावरून दरीत ढकलून केला खून

Kolhapur Crime News : भुदरगड तालुक्यातील नाईकवाडी कड्यावरून २५० फूट खोल दरीत पडलेल्या तरन्नूम नाईकचा मृतदेह आढळला. खुनाच्या आरोपाखाली श्रीपाद वडरला अटक. कोल्हापूर : दुसऱ्या तरुणासोबत लग्न ठरल्याने भेटण्यास टाळाटाळ…

‘चला शाळेत जाऊया’ अभियान; शाळांची गुणवत्ता आणि सुविधांचा आढावा ; शालेय शिक्षण मंत्री भुसे यांच्या कोकणातील शाळांना भेटी; गुणवत्तापूर्ण आणि आनंददायी शिक्षणावर भर

महाराष्ट्रात ‘चला शाळेत जाऊया’ अभियान राबविण्यात येत आहे. शिक्षण मंत्री भुसे यांनी कोकणातील शाळांना भेटी देऊन शैक्षणिक गुणवत्ता, पायाभूत सुविधा, विद्यार्थ्यांची प्रगती आणि शासकीय योजनांचा आढावा घेतला. मुंबई : राज्यातील…

राज्यातील 1058 आश्रमशाळांमध्ये एकाच दिवशी पटपडताळणी मोहीम; विद्यार्थ्यांच्या प्रत्यक्ष उपस्थितीची तपासणी

महाराष्ट्रातील ५०० शासकीय आणि ५५८ अनुदानित अशा १,०५८ आश्रमशाळांमध्ये विशेष पटपडताळणी मोहीम राबविण्यात आली. विद्यार्थ्यांची प्रत्यक्ष उपस्थिती आणि शालेय नोंदींची पडताळणी करण्यात आली. मुंबई : राज्यातील शासकीय आणि अनुदानित आश्रमशाळांमधील…