जतच्या मॉडेल स्कूलमध्ये गोष्टींतून संस्कारांची पेरणी; विशाखा सावंत यांचा अभिनव उपक्रम

जत येथील मॉडेल स्कूल नंबर १ मध्ये शिक्षिका विशाखा सावंत यांनी मच्छिंद्र ऐनापुरे यांच्या ‘हसत-खेळत शहाणीव’ बालकथासंग्रहाच्या माध्यमातून विद्यार्थ्यांमध्ये वाचनाची गोडी आणि संस्कार रुजवण्याचा उपक्रम राबवला. जत : पुस्तकातील गोष्टी…

जत पूर्व भागात पाणीटंचाई तीव्र; संख तलावासाठी रस्ता रोको, कँडल मोर्चाचा इशारा; जनावरांच्या चारा-पाण्यासाठीही प्रशासनाला अल्टिमेटम

जत तालुक्यातील संख, गुड्ढापूर आणि अंकलगी तलावांत म्हैसाळचे पाणी सोडण्याची मागणी तीव्र झाली आहे. शेतकऱ्यांचा रस्ता रोको, कँडल मोर्चाचा इशारा आणि जनावरांच्या चारा-पाण्यासाठी आमरण उपोषणाचा इशारा. जत : जत तालुक्याच्या…

जतच्या राजकारणात पडळकर-सावंत संघर्षाला नवे वळण; जिल्हा बँकेच्या निवडणुकीवरून सोशल मीडियावर ‘पोस्टर वॉर’

सांगली जिल्हा बँक निवडणुकीत गोपीचंद पडळकर यांचा अर्ज कोल्हापूर खंडपीठाने अवैध ठरवल्यानंतर जतच्या राजकारणात संघर्ष वाढला. अनुभव व सभासदत्वाच्या दाखल्यांवरून विक्रमसिंह सावंत यांची चौकशीची मागणी. जत : सांगली जिल्हा मध्यवर्ती…

कामेरीत पाच घरफोड्या उघड; 10.67 लाखांचा मुद्देमाल जप्त, एकाला अटक

सांगली जिल्ह्यातील कामेरी येथे एकाच रात्री पाच घरफोड्या करणाऱ्या टोळीचा पर्दाफाश. प्रविण शिंदेला अटक; १०.६७ लाखांचा मुद्देमाल जप्त, दोघांचा शोध सुरू. सांगली : वाळवा तालुक्यातील कामेरी येथे एकाच रात्री पाच…

जत तालुक्यात शैक्षणिक क्षेत्राची चमकदार कामगिरी; आदित्य टेंगले, प्राची चव्हाण जिल्ह्यात प्रथम; अभिजात मराठी भाषा दिन उत्साहात

जत तालुक्यातील आदित्य टेंगलेने ६०० मीटर धावण्यात, तर प्राची चव्हाणने लांब उडीत जिल्ह्यात प्रथम क्रमांक मिळवला. राजे रामराव महाविद्यालयात अभिजात मराठी भाषा दिन उत्साहात साजरा. जत : जत तालुक्यातील शैक्षणिक…

सांगलीत 20 कोटींचा ‘उमेद मॉल’ उभारणार; 20 हजारांहून अधिक महिला बचत गटांना मिळणार हक्काची बाजारपेठ!

सांगलीत २० कोटी रुपयांच्या निधीतून तीनमजली उमेद मॉल उभारण्याचे नियोजन. जिल्ह्यातील २०,१९३ महिला बचत गटांना उत्पादन विक्रीची संधी, तर जिल्हा परिषदेलाही उत्पन्नाचा नवा स्रोत मिळणार. सांगली : जिल्ह्यातील महिला बचत…

सोलापूर : देशभरातील मंदिरांत पोहोचते केमचे कुंकू; २३ कारखान्यांत कोट्यवधींची उलाढाल!

सोलापूर जिल्ह्यातील करमाळा तालुक्यातील केम गावात २३ कुंकू कारखान्यांतून कोट्यवधींची उलाढाल होते. रेल्वे पार्सल सुविधा बंद, रस्त्यांची दुरवस्था आणि दुष्काळामुळे उद्योग संकटात. सोलापूर ,(आयर्विन टाइम्स): ‘जिथे मंदिर, तिथे केमचे कुंकू’…

सांगली जिल्हा बँक निवडणुकीत पडद्यामागील हालचालींना वेग; युतीचा निर्णय बाकी, इच्छुकांची स्वतंत्र मोर्चेबांधणी!

सांगली जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या निवडणुकीत महायुती-महाआघाडीच्या रणनीतीवर चर्चा सुरू आहे. बिनविरोध निवडीचे प्रयत्न, जागावाटप आणि वाळवा-शिराळ्यातील इच्छुकांच्या हालचालींना वेग आला आहे. सांगली : सांगली जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या निवडणुकीत…

सांगली जिल्ह्यातील 245 गावांची खरीप पैसेवारी 50 पैशांखाली; दुष्काळाची तीव्रता वाढली

सांगली जिल्ह्यातील ६३३ खरीप गावांपैकी २४५ गावांची नजरअंदाज पैसेवारी ५० पैशांखाली आली आहे. पावसाच्या खंडामुळे खरीप उत्पादन घटण्याची शक्यता असून रब्बी पेरणीच्या खर्चाची चिंता वाढली आहे. सांगली : जिल्ह्यातील खरीप…

राज्यस्तरीय निबंध स्पर्धेत विद्यार्थ्यांना 50 हजारांचे प्रथम पारितोषिक; 31 ऑक्टोबरपर्यंत नोंदणीची संधी

डॉ. बाबासाहेब आंबेडकर समता प्रतिष्ठानतर्फे राज्यस्तरीय निबंध स्पर्धा आयोजित. पदवी व पदव्युत्तर विद्यार्थ्यांना ५० हजारांपर्यंत पारितोषिक; ऑनलाइन नोंदणीची अंतिम तारीख ३१ ऑक्टोबर २०२६. मुंबई : महाड चवदार तळे सत्याग्रहाच्या शताब्दी…