Tag: जत बातम्या

गटप्रवर्तकांचे सेवेत समायोजन करणार; आरोग्यमंत्री प्रकाश आबिटकर यांचे आश्वासन

राष्ट्रीय आरोग्य अभियानातील साडेतीन हजार गटप्रवर्तकांना कायमस्वरूपी शासकीय सेवेत सामावून घेण्याची मागणी. जत येथे लाल बावटा युनियनच्या पदाधिकाऱ्यांची आरोग्यमंत्री प्रकाश आबिटकर यांच्याशी भेट. जत : राष्ट्रीय आरोग्य अभियानांतर्गत महाराष्ट्रात कार्यरत…

जत परिसरातील घटना : तालुक्यात पाणीटंचाई गंभीर; माहेरहून 30 लाख रुपये आणण्याची मागणी; विवाहितेच्या छळप्रकरणी चौघांवर गुन्हा

जत तालुक्यातील सीमाभागात भूजलपातळी घटल्याने द्राक्षबागा संकटात, जत येथे विवाहितेच्या छळप्रकरणी चौघांवर गुन्हा, खैराव येथे कोल्ह्याला जीवदान आणि जत शहरातील गटारीच्या कामाबाबत तक्रार. जत : जत तालुक्याच्या सीमाभागात पाणीटंचाईचे संकट…

जत तालुक्यात दोन घटना; अपघातात 19 वर्षीय तरुण ठार, उमदीत हाणामारी

जत तालुक्यातील मेंढिगिरी येथे दुचाकी-ट्रॅक्टरच्या धडकेत १९ वर्षीय तरुणाचा मृत्यू झाला. उमदी विठ्ठलवाडीत पाणंद रस्त्याच्या वादातून हाणामारी व दगडफेक; पोलिस कर्मचाऱ्यासह पाच ते सहा जण जखमी. जत : जत तालुक्यात…

जत येथे लाडकी बहीण योजनेतील वंचित महिलांसाठी निवेदन; लाभ पुन्हा सुरू करण्याची मागणी

लाडकी बहीण योजनेसाठी पात्र असूनही लाभ बंद झालेल्या महिलांना पुन्हा योजनेत सहभागी करून लाभ पूर्ववत सुरू करावा, अशी मागणी अखिल भारतीय जनवादी महिला संघटनेने जत तहसीलदारांकडे केली. जत : मुख्यमंत्री…

जतच्या मॉडेल स्कूलमध्ये गोष्टींतून संस्कारांची पेरणी; विशाखा सावंत यांचा अभिनव उपक्रम

जत येथील मॉडेल स्कूल नंबर १ मध्ये शिक्षिका विशाखा सावंत यांनी मच्छिंद्र ऐनापुरे यांच्या ‘हसत-खेळत शहाणीव’ बालकथासंग्रहाच्या माध्यमातून विद्यार्थ्यांमध्ये वाचनाची गोडी आणि संस्कार रुजवण्याचा उपक्रम राबवला. जत : पुस्तकातील गोष्टी…

जत पूर्व भागात पाणीटंचाई तीव्र; संख तलावासाठी रस्ता रोको, कँडल मोर्चाचा इशारा; जनावरांच्या चारा-पाण्यासाठीही प्रशासनाला अल्टिमेटम

जत तालुक्यातील संख, गुड्ढापूर आणि अंकलगी तलावांत म्हैसाळचे पाणी सोडण्याची मागणी तीव्र झाली आहे. शेतकऱ्यांचा रस्ता रोको, कँडल मोर्चाचा इशारा आणि जनावरांच्या चारा-पाण्यासाठी आमरण उपोषणाचा इशारा. जत : जत तालुक्याच्या…

जतच्या जिल्हा परिषद मॉडेल स्कूलने पटकावला जिल्हास्तरीय एकांकिका स्पर्धेत द्वितीय क्रमांक

सांगली जिल्हास्तरीय लहान गट एकांकिका स्पर्धेत जतच्या जिल्हा परिषद मॉडेल स्कूल क्रमांक १ ने पटकावला द्वितीय क्रमांक; विद्यार्थ्यांच्या यशाचे सर्वत्र कौतुक. जत : जिल्हास्तरीय लहान गट एकांकिका स्पर्धेत जत येथील…

जतमध्ये 43 वा श्री अंबिका नवरात्रोत्सव; 11 ते 26 ऑक्टोबरदरम्यान विविध धार्मिक कार्यक्रम

जतच्या श्री अंबाई डोंगरावर ११ ते २६ ऑक्टोबरदरम्यान ४३ वा श्री अंबिका नवरात्रोत्सव व कोजागरी पौर्णिमा यात्रा महोत्सव; महाआरती, भजन, महापूजा व महाप्रसादाचे आयोजन. जत (आयर्विन टाइम्स वृत्तसेवा) : जत…

जत परिसरात चोरीच्या घटनांनी धडकी; उमदीत अपघात, तर जिल्हा बँक निवडणुकीत ‘हाय व्होल्टेज’ लढतीची चाहूल

जत तालुक्यात काश्लिंगवाडीत एकाच रात्री तीन चोऱ्या, उमदीत दीड लाखांचा ब्लोअर चोरीला; महामार्गावर अपघात. जिल्हा बँक निवडणुकीत जतची लढत चर्चेत. जत : जत तालुक्यात एकीकडे चोरीच्या घटनांनी नागरिक आणि शेतकऱ्यांच्या…

जतचा दुष्काळ गंभीर; खरीप गेला, चारा संपला, पशुधन संकटात : पंचनाम्यांच्या कागदी प्रक्रियेपेक्षा तातडीने चारा, पाणी आणि आर्थिक मदत देण्याची मागणी

जत तालुक्यात दुष्काळामुळे खरीप हंगामानंतर पशुधनाच्या चाऱ्याचा आणि पाण्याचा प्रश्न गंभीर झाला आहे. चारा डेपो, टँकर वाढवून तातडीने मदत देण्याची मागणी. जत : पावसाने ओढ दिल्याने खरीप हंगाम हातातून गेल्यानंतर…