Tag: Sangli News

जत-अथणी महामार्गावर अज्ञात वाहनाची धडक; बिळूरच्या 35 वर्षीय तरुणाचा जागीच मृत्यू

जत-अथणी राज्य महामार्गावर येळदरीजवळ अज्ञात वाहनाच्या धडकेत बिळूर येथील ३५ वर्षीय महिबूब रज्जाक पटेल यांचा जागीच मृत्यू. जत पोलिसांत गुन्हा दाखल. जत : जत-अथणी राज्य महामार्गावर येळदरी गावाजवळ अज्ञात वाहनाने…

मिरज ग्रामीण पोलिसांनी शोधले 4.35 लाखांचे 20 गहाळ मोबाईल; नागरिकांना परत

मिरज ग्रामीण पोलिसांची उल्लेखनीय कामगिरी. तांत्रिक माहितीच्या आधारे वेगवेगळ्या राज्यांतून ४ लाख ३५ हजार रुपये किमतीचे २० गहाळ मोबाईल शोधून नागरिकांना परत केले. २०२६ मध्ये आतापर्यंत ४८ मोबाईलचा शोध. मिरज…

सांगली जिल्ह्यात पशुवैद्यकीय विभागाची 249 पदे रिक्त; जनावरांच्या उपचारांचा प्रश्न गंभीर

सांगली जिल्ह्यात पशुवैद्यकीय अधिकाऱ्यांची ९५ आणि अन्य १५४ अशी एकूण २४९ पदे रिक्त आहेत. कवठेमहांकाळसह ग्रामीण भागात पशुवैद्यकीय सेवांवर ताण; रिक्त पदे भरण्याची शेतकरी-पशुपालकांची मागणी. सांगली : जिल्ह्यात दुष्काळाच्या झळा…

सांगलीत 20 कोटींचा ‘उमेद मॉल’ उभारणार; 20 हजारांहून अधिक महिला बचत गटांना मिळणार हक्काची बाजारपेठ!

सांगलीत २० कोटी रुपयांच्या निधीतून तीनमजली उमेद मॉल उभारण्याचे नियोजन. जिल्ह्यातील २०,१९३ महिला बचत गटांना उत्पादन विक्रीची संधी, तर जिल्हा परिषदेलाही उत्पन्नाचा नवा स्रोत मिळणार. सांगली : जिल्ह्यातील महिला बचत…

जत तालुक्यात आई-मुलीचा मृत्यू; मायथळ येथे कौटुंबिक वादातून विहिरीत उडी

जत तालुक्यातील मायथळ येथे कौटुंबिक वादातून आईने दीड वर्षांच्या मुलीसह विहिरीत उडी घेतल्याची घटना. आई आणि मुलीचा मृत्यू; उमदी पोलिसांचा तपास सुरू. जत : मायथळ (ता. जत) येथील सोलनकर वस्तीवर…

जत परिसरातील ताज्या बातम्या : हिवरेत सुमारे 1 लाख 25 हजार रुपयांचे सोने चोरीस, दरीबडचीच्या डॉ. प्रशांत सनदींना पीएच.डी.

जत तालुक्यातील ताज्या घडामोडी जाणून घ्या. हिवरे येथे वृद्ध महिलेचे सव्वा लाखांचे सोन्याचे दागिने चोरीस, दरीबडचीच्या डॉ. प्रशांत सनदींना रसायनशास्त्रात पीएच.डी., जत त्रिभाजनाची मागणी आणि अण्णा भाऊ साठे जयंतीनिमित्त कार्यक्रम.…

सांगली जिल्ह्यातील 5 मोठ्या बातम्या: शाळा सुरक्षा, शिक्षक निधन, ईश्वरपूर बस श्रेयवाद, जिल्हा परिषद आणि उद्योगांचे संकट

सांगलीतील १६७ धोकादायक वर्गखोल्या, राष्ट्रगीतावेळी शिक्षकाचा मृत्यू, ईश्वरपूरच्या पाच जिजाऊ बसेसवरून श्रेयवाद, पाच तालुके बीडीओविना आणि २४७ कंपन्या बंद; सांगली जिल्ह्यातील महत्त्वाच्या घडामोडींचा आढावा. शाळांच्या सुरक्षा ऑडिटकडे सांगली प्रशासनाचे दुर्लक्ष;…

jat news : ‘देवभूमी जत’ नामकरणाचे गॅझेट लवकरच; वाषाण येथे घरात घुसून 70 वर्षीय वृद्ध महिलेवर हल्ला

jat news: जत तालुक्यात ‘देवभूमी जत’ नामकरण आणि विकासकामे हे प्रमुख चर्चेचे विषय ठरले आहेत. नामकरणाचे गॅझेट लवकरच प्रसिद्ध होईल, असे पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी सांगितले असून, म्हैसाळ योजना, भुयारी…