Tag: सांगली जिल्हा

सांगली जिल्ह्यात चारा टंचाईचे सावट : 8.18 लाख पशुधनासाठी महिन्याला 6.03 लाख टन चाऱ्याची गरज; 17.93 लाख टन साठा शिल्लक

सांगली जिल्ह्यात पावसाने ओढ दिल्याने चारा टंचाईचा प्रश्न गंभीर होण्याची शक्यता आहे. ८.१८ लाख पशुधनासाठी दरमहा ६.०३ लाख टन चाऱ्याची गरज असून, जत, वाळवा आणि मिरजेत सर्वाधिक मागणी आहे. सांगली…

जत येथे 46 वा युवा महोत्सव उत्साहात; 56 महाविद्यालयांतील 1289 विद्यार्थ्यांचा सहभाग

जतच्या राजे रामराव महाविद्यालयात शिवाजी विद्यापीठाचा ४६ वा जिल्हास्तरीय युवा महोत्सव उत्साहात झाला. सांगली जिल्ह्यातील ५६ महाविद्यालयांतील १,२८९ विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला. जत : प्रतिनिधी महाराष्ट्राच्या समृद्ध कला आणि सांस्कृतिक परंपरेचे…

सांगली, जत, आष्टा तालुका निर्मितीचा प्रश्न; प्रशासकीय पुनर्रचनेची मागणी पुन्हा ऐरणीवर

सांगली स्वतंत्र तालुका, जत तालुक्याचे त्रिभाजन आणि आष्टा तालुका निर्मितीच्या मागण्या अनेक वर्षांपासून प्रलंबित आहेत. अप्पर तहसीलनंतरही नागरिकांच्या प्रशासकीय गैरसोयी कायम आहेत. राज्यात नव्या प्रशासकीय विभागांची आणि अप्पर तहसील कार्यालयांची…

जत तालुक्यात संकटांची मालिका: 2 कोटींचा जीएसटी घोटाळा, पाणीटंचाई, दोड्डनाला तलावासाठी रास्ता रोकोचा इशारा आणि बांबू प्रकल्पाला धक्का

जत तालुक्यात जीएसटी घोटाळा, तीव्र पाणीटंचाई, सहा तलाव कोरडे, म्हैसाळच्या पाण्यासाठी शेतकऱ्यांचा आंदोलनाचा इशारा आणि निकृष्ट बांबू रोपांमुळे शेतकऱ्यांचे नुकसान; जाणून घ्या जतच्या ताज्या घडामोडी. जतच्या दुग्ध व्यावसायिकाच्या नावावर २…

जतच्या ताज्या घडामोडी : अवैध धंद्यांवर कारवाईची मागणी, चारा छावण्या, टँकर मंजूर; माडग्याळ कोकराला ₹2.60 लाखांचा विक्रमी भाव

जत तालुक्यातील अवैध धंद्यांविरोधात नेत्यांची पोलीस महानिरीक्षकांकडे मागणी, दुष्काळामुळे चारा छावण्या व टँकरची मागणी, शेड्याळला 24 हजार लिटर टँकर मंजूर, माडग्याळ मेंढीच्या कोकराला ₹2.60 लाखांचा विक्रमी भाव, तसेच गुन्हेगारीच्या महत्त्वाच्या…

जतच्या माडग्याळ मेंढीला राष्ट्रीय मान्यता; बससेवा, जीपीएस हजेरी आणि चेकपोस्टचा मुद्दा चर्चेत

जत तालुक्याची माडग्याळ मेंढीला स्वतंत्र देशी जातीचा दर्जा मिळाला. जत रोड रेल्वे स्टेशनसाठी एसटी बससेवा सुरू, ग्रामपंचायत अधिकाऱ्यांची जीपीएस-बायोमेट्रिक हजेरी अनिवार्य; कोंतेवबोबलाद चेकपोस्टवरील वाहतूक कोंडीचा प्रश्न ऐरणीवर. जत : जत…

सांगलीत 49 वा खून : आता आकडेवारी नव्हे, कायद्याच्या धाकाचा प्रश्न | कायदा-सुव्यवस्थेवर गंभीर प्रश्न

सांगली जिल्ह्यात यंदा खुनांची संख्या ४९ वर पोहोचली आहे. कवठेमहांकाळ तालुक्यातील कोकळे येथील तरुणाच्या खुनानंतर कायदा-सुव्यवस्था आणि वाढत्या हिंसाचारावर गंभीर प्रश्न उपस्थित झाले आहेत. ५०वा खून होण्याआधी प्रशासनाने प्रतिबंधात्मक पोलिसिंग…

जतला नावाची नव्हे, विकासाची ओळख हवी! | देवभूमी जत की विकसित जत?

जतला ‘देवभूमी’ नाव देण्याची मागणी चर्चेत असताना पाणी, शेती, रोजगार, उद्योग, शिक्षण, क्रीडा आणि पर्यटनाच्या विकासाला प्राधान्य देण्याची गरज आहे. जतची खरी ओळख नावात नव्हे, तर विकास आणि कर्तृत्वात निर्माण…

सांगली जिल्ह्यातील प्रमुख घडामोडी : बैलगाडी शर्यतीत भीषण अपघात, एक ठार, 12 जखमी;जतमध्ये राजकीय रंगत : उमेश सावंत मैदानात? एका अपघातात आजोबा व नात ठार

सांगली जिल्ह्यातील ताज्या घडामोडी — बोरगावातील बैलगाडी शर्यतीत भीषण अपघात, जत नगरपरिषद निवडणुकीत उमेश सावंतांच्या उमेदवारीने रंगत, दिनेश पुजारीविरुद्ध फसवणुकीचा गुन्हा, हातकणंगले-कुंभोज मार्गावरील अपघातात आजोबा-नात ठार आणि पूरग्रस्त शेतकऱ्यांना ९२…

सांगली जिल्हा माध्यमिक शिक्षण सेवक पतसंस्थेच्या अध्यक्षपदी निलम दळवी, उपाध्यक्षपदी दीपक शेस्वरे बिनविरोध निवड

सांगली जिल्हा माध्यमिक शिक्षण सेवक सहकारी पतसंस्थेच्या अध्यक्षपदी सौ. निलम दळवी आणि उपाध्यक्षपदी दीपक शेस्वरे यांची बिनविरोध निवड. सभासदांची एकमताने निवड, संस्थेच्या प्रगतीसाठी ग्वाही. सांगली, (आयर्विन टाइम्स प्रतिनिधी) : सांगली…