Tag: सांगली जिल्हा

सांगली उत्पादन शुल्क विभागाची दयनीय अवस्था; 30 पदे रिक्त, कोट्यवधींचा महसूल तरी कार्यालय भाड्याच्या इमारतीत

सांगली राज्य उत्पादन शुल्क विभागाला यंदा ७६४ कोटींचे महसुली उद्दिष्ट; मात्र १२७ मंजूर पदांपैकी ३० रिक्त. सात महिन्यांत ९५३ गुन्हे दाखल, २.५८ कोटींचा मुद्देमाल जप्त. कोट्यवधींचा महसूल देणाऱ्या विभागाचे अधीक्षक…

सांगली जिल्ह्यात पशुवैद्यकीय विभागाची 249 पदे रिक्त; जनावरांच्या उपचारांचा प्रश्न गंभीर

सांगली जिल्ह्यात पशुवैद्यकीय अधिकाऱ्यांची ९५ आणि अन्य १५४ अशी एकूण २४९ पदे रिक्त आहेत. कवठेमहांकाळसह ग्रामीण भागात पशुवैद्यकीय सेवांवर ताण; रिक्त पदे भरण्याची शेतकरी-पशुपालकांची मागणी. सांगली : जिल्ह्यात दुष्काळाच्या झळा…

जत तालुकास्तरीय शैक्षणिक साहित्य निर्मिती स्पर्धा संपन्न; शिक्षकांचा गौरव

जत येथे सन २०२६-२७ मधील तालुकास्तरीय शैक्षणिक साहित्य निर्मिती स्पर्धा उत्साहात पार पडली. बहुशिक्षकी, द्विशिक्षकी आणि तंत्रज्ञानाधारित साहित्य गटातील विजेत्यांचा पारितोषिके देऊन सत्कार. जत : शिक्षकांच्या कल्पकतेला, सर्जनशीलतेला आणि अध्यापनातील…

जत पूर्व भागात पाणीटंचाई तीव्र; संख तलावासाठी रस्ता रोको, कँडल मोर्चाचा इशारा; जनावरांच्या चारा-पाण्यासाठीही प्रशासनाला अल्टिमेटम

जत तालुक्यातील संख, गुड्ढापूर आणि अंकलगी तलावांत म्हैसाळचे पाणी सोडण्याची मागणी तीव्र झाली आहे. शेतकऱ्यांचा रस्ता रोको, कँडल मोर्चाचा इशारा आणि जनावरांच्या चारा-पाण्यासाठी आमरण उपोषणाचा इशारा. जत : जत तालुक्याच्या…

सांगली जिल्ह्यातील 245 गावांची खरीप पैसेवारी 50 पैशांखाली; दुष्काळाची तीव्रता वाढली

सांगली जिल्ह्यातील ६३३ खरीप गावांपैकी २४५ गावांची नजरअंदाज पैसेवारी ५० पैशांखाली आली आहे. पावसाच्या खंडामुळे खरीप उत्पादन घटण्याची शक्यता असून रब्बी पेरणीच्या खर्चाची चिंता वाढली आहे. सांगली : जिल्ह्यातील खरीप…

कुंभारीत फार्मासिस्ट दिनानिमित्त आरोग्य जनजागृती; विद्यार्थ्यांना औषधांच्या सुरक्षित वापराबाबत मार्गदर्शन

कुंभारी येथील न्यू इंग्लिश स्कूलमध्ये फार्मासिस्ट दिनानिमित्त आरोग्य जनजागृती कार्यक्रम. औषधांचा सुरक्षित वापर, कालबाह्यता तारीख, साठवणूक आणि फार्मसीतील करिअरच्या संधींबाबत विद्यार्थ्यांना मार्गदर्शन. जत : जागतिक फार्मासिस्ट दिनानिमित्त आदर्श औषधनिर्माणशास्त्र महाविद्यालय,…

सांगली जिल्ह्यात चारा टंचाईचे सावट : 8.18 लाख पशुधनासाठी महिन्याला 6.03 लाख टन चाऱ्याची गरज; 17.93 लाख टन साठा शिल्लक

सांगली जिल्ह्यात पावसाने ओढ दिल्याने चारा टंचाईचा प्रश्न गंभीर होण्याची शक्यता आहे. ८.१८ लाख पशुधनासाठी दरमहा ६.०३ लाख टन चाऱ्याची गरज असून, जत, वाळवा आणि मिरजेत सर्वाधिक मागणी आहे. सांगली…

जत येथे 46 वा युवा महोत्सव उत्साहात; 56 महाविद्यालयांतील 1289 विद्यार्थ्यांचा सहभाग

जतच्या राजे रामराव महाविद्यालयात शिवाजी विद्यापीठाचा ४६ वा जिल्हास्तरीय युवा महोत्सव उत्साहात झाला. सांगली जिल्ह्यातील ५६ महाविद्यालयांतील १,२८९ विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला. जत : प्रतिनिधी महाराष्ट्राच्या समृद्ध कला आणि सांस्कृतिक परंपरेचे…

सांगली, जत, आष्टा तालुका निर्मितीचा प्रश्न; प्रशासकीय पुनर्रचनेची मागणी पुन्हा ऐरणीवर

सांगली स्वतंत्र तालुका, जत तालुक्याचे त्रिभाजन आणि आष्टा तालुका निर्मितीच्या मागण्या अनेक वर्षांपासून प्रलंबित आहेत. अप्पर तहसीलनंतरही नागरिकांच्या प्रशासकीय गैरसोयी कायम आहेत. राज्यात नव्या प्रशासकीय विभागांची आणि अप्पर तहसील कार्यालयांची…

जत तालुक्यात संकटांची मालिका: 2 कोटींचा जीएसटी घोटाळा, पाणीटंचाई, दोड्डनाला तलावासाठी रास्ता रोकोचा इशारा आणि बांबू प्रकल्पाला धक्का

जत तालुक्यात जीएसटी घोटाळा, तीव्र पाणीटंचाई, सहा तलाव कोरडे, म्हैसाळच्या पाण्यासाठी शेतकऱ्यांचा आंदोलनाचा इशारा आणि निकृष्ट बांबू रोपांमुळे शेतकऱ्यांचे नुकसान; जाणून घ्या जतच्या ताज्या घडामोडी. जतच्या दुग्ध व्यावसायिकाच्या नावावर २…