Tag: जत न्यूज

जत परिसरातील घडामोडी : माडग्याळ मेंढीला राष्ट्रीय मान्यतेसाठी सावंतांचा पाठपुरावा; येळवीतील चौकाला शहीद जवान महादेव पवार यांचे नाव; जतच्या कार्यक्रमात भाजपवर टीका

जत परिसरातील ताज्या घडामोडी जाणून घ्या. माडग्याळ मेंढीला राष्ट्रीय मान्यता, येळवीतील शहीद महादेव पवार चौक, उमदीतील कृषी उद्योग समूह, राजकीय आरोप-प्रत्यारोप आणि जत शहरातील तरुणावर हल्ल्याची बातमी. जत / प्रतिनिधी…

जतच्या माडग्याळ मेंढीला राष्ट्रीय मान्यता; बससेवा, जीपीएस हजेरी आणि चेकपोस्टचा मुद्दा चर्चेत

जत तालुक्याची माडग्याळ मेंढीला स्वतंत्र देशी जातीचा दर्जा मिळाला. जत रोड रेल्वे स्टेशनसाठी एसटी बससेवा सुरू, ग्रामपंचायत अधिकाऱ्यांची जीपीएस-बायोमेट्रिक हजेरी अनिवार्य; कोंतेवबोबलाद चेकपोस्टवरील वाहतूक कोंडीचा प्रश्न ऐरणीवर. जत : जत…

जत तालुक्यात विकासकामांना वेग; 40 वर्षांची प्रतीक्षा संपली-बोऱ्याळवस्ती रस्ता, नवीन ट्रान्सफॉर्मर आणि सत्र न्यायालयाचे बांधकाम चर्चेत

जत तालुक्यात विविध विकासकामांना वेग आला आहे. संख येथील बोऱ्याळवस्ती रस्त्याच्या डांबरीकरणाला सुरुवात, सबई व शिळीनवस्तीला नवीन ट्रान्सफॉर्मर आणि जत सत्र न्यायालयाच्या इमारतीचे बांधकाम पुन्हा वेगात सुरू झाले आहे. राजे…

जत परिसरातील ताज्या बातम्या : हिवरेत सुमारे 1 लाख 25 हजार रुपयांचे सोने चोरीस, दरीबडचीच्या डॉ. प्रशांत सनदींना पीएच.डी.

जत तालुक्यातील ताज्या घडामोडी जाणून घ्या. हिवरे येथे वृद्ध महिलेचे सव्वा लाखांचे सोन्याचे दागिने चोरीस, दरीबडचीच्या डॉ. प्रशांत सनदींना रसायनशास्त्रात पीएच.डी., जत त्रिभाजनाची मागणी आणि अण्णा भाऊ साठे जयंतीनिमित्त कार्यक्रम.…

जतला नावाची नव्हे, विकासाची ओळख हवी! | देवभूमी जत की विकसित जत?

जतला ‘देवभूमी’ नाव देण्याची मागणी चर्चेत असताना पाणी, शेती, रोजगार, उद्योग, शिक्षण, क्रीडा आणि पर्यटनाच्या विकासाला प्राधान्य देण्याची गरज आहे. जतची खरी ओळख नावात नव्हे, तर विकास आणि कर्तृत्वात निर्माण…

जत तालुक्यात पाणी, रस्ते, आरोग्य अन् विकासाचे प्रश्न ऐरणीवर; विविध आंदोलनांनी प्रशासनाचे लक्ष वेधले

जत : जत तालुक्यात गेल्या काही दिवसांत पाणीटंचाई, रस्त्यांचे प्रश्न, आरोग्य सुविधांमधील त्रुटी तसेच तालुक्याच्या नावाच्या मुद्द्यावरून राजकीय वातावरण तापले आहे. विविध मागण्यांसाठी नागरिक, शेतकरी आणि राजकीय पक्षांकडून आंदोलनांचा मार्ग…

जत तालुक्यात स्वातंत्र्यदिन उत्साहात; गुणवंत विद्यार्थी आणि शिक्षकांचा गौरव

जत/एकुंडी : स्वातंत्र्यदिनाचे औचित्य साधून जत तालुक्यात विविध शाळांमध्ये देशभक्तीपर कार्यक्रमांसह गुणवंत विद्यार्थी, शिक्षक आणि शिक्षण क्षेत्रात उल्लेखनीय काम करणाऱ्या व्यक्तींचा गौरव करण्यात आला. एकुंडी येथील न्यू इंग्लिश स्कूलमध्ये शालांत…

jat news : ‘देवभूमी जत’ नामकरणाचे गॅझेट लवकरच; वाषाण येथे घरात घुसून 70 वर्षीय वृद्ध महिलेवर हल्ला

jat news: जत तालुक्यात ‘देवभूमी जत’ नामकरण आणि विकासकामे हे प्रमुख चर्चेचे विषय ठरले आहेत. नामकरणाचे गॅझेट लवकरच प्रसिद्ध होईल, असे पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी सांगितले असून, म्हैसाळ योजना, भुयारी…

जत न्यूज: 8 वर्षांपासून बंद असलेला जतचा घनकचरा प्रकल्प अखेर सुरू; टिकाकारांना नगराध्यक्ष डॉ. आरळींचे प्रत्युत्तर

आठ वर्षांपासून बंद असलेला जतचा घनकचरा प्रकल्प अखेर सुरू; टिकाकारांना नगराध्यक्ष डॉ. आरळींचे प्रत्युत्तर जत : जत नगरपरिषदेच्या घनकचरा प्रकल्पावरून सोशल मीडियावर चुकीची माहिती पसरवून नगरपरिषदेला बदनाम करण्याचा प्रयत्न केला…

Jat Crime News: उमदी येथील 26 वर्षीय तरुणाचा जतमध्ये निर्घृण खून: नग्नावस्थेत मृतदेह आढळल्याने खळबळ ; जमीन वादातून खून झाल्याचा संशय

Jat Crime News: जत तालुक्यातील उमदी येथील २६ वर्षीय तरुणाचा जतमध्ये नग्न अवस्थेत निर्घृण खून. जमीन वादातून हत्या झाल्याचा संशय; दोन पोलीस पथकांकडून तपास सुरू. जत | आयर्विन टाइम्स प्रतिनिधी…