Tag: सांगली जिल्हा बँक निवडणूक

सांगली जिल्ह्यात काँग्रेससमोर सहा तालुक्यांत पक्षविस्ताराचे आव्हान; जिल्हा बँकेच्या यशाची कसोटी

सांगली जिल्हा बँकेच्या निवडणुकीत सहा जागा जिंकून काँग्रेसला उभारी मिळाली. मात्र शिराळा, वाळवा, खानापूर, आटपाडी, तासगाव आणि कवठेमहांकाळमध्ये पक्षविस्ताराचे मोठे आव्हान कायम आहे. सांगली : जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या निवडणुकीत…

सांगली जिल्हा बँक निवडणूक : 15 जागा बिनविरोध; घराणेशाही आणि राजकीय समीकरणांची चर्चा

सांगली जिल्हा बँकेच्या निवडणुकीत २१ पैकी १५ जागा बिनविरोध झाल्या. नेत्यांच्या नातेवाईकांना संधी, दुष्काळी तालुक्यांतील लढती आणि वाळवा-शिराळ्यातील राजकीय समीकरणांचा आढावा. सांगली : जिल्ह्यावर दुष्काळाचे सावट, शेतकऱ्यांसमोर पाणी आणि चाऱ्याचे…

जतच्या राजकारणात पडळकर-सावंत संघर्षाला नवे वळण; जिल्हा बँकेच्या निवडणुकीवरून सोशल मीडियावर ‘पोस्टर वॉर’

सांगली जिल्हा बँक निवडणुकीत गोपीचंद पडळकर यांचा अर्ज कोल्हापूर खंडपीठाने अवैध ठरवल्यानंतर जतच्या राजकारणात संघर्ष वाढला. अनुभव व सभासदत्वाच्या दाखल्यांवरून विक्रमसिंह सावंत यांची चौकशीची मागणी. जत : सांगली जिल्हा मध्यवर्ती…

सांगली जिल्हा बँक निवडणुकीत पडद्यामागील हालचालींना वेग; युतीचा निर्णय बाकी, इच्छुकांची स्वतंत्र मोर्चेबांधणी!

सांगली जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या निवडणुकीत महायुती-महाआघाडीच्या रणनीतीवर चर्चा सुरू आहे. बिनविरोध निवडीचे प्रयत्न, जागावाटप आणि वाळवा-शिराळ्यातील इच्छुकांच्या हालचालींना वेग आला आहे. सांगली : सांगली जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या निवडणुकीत…

जत परिसरात चोरीच्या घटनांनी धडकी; उमदीत अपघात, तर जिल्हा बँक निवडणुकीत ‘हाय व्होल्टेज’ लढतीची चाहूल

जत तालुक्यात काश्लिंगवाडीत एकाच रात्री तीन चोऱ्या, उमदीत दीड लाखांचा ब्लोअर चोरीला; महामार्गावर अपघात. जिल्हा बँक निवडणुकीत जतची लढत चर्चेत. जत : जत तालुक्यात एकीकडे चोरीच्या घटनांनी नागरिक आणि शेतकऱ्यांच्या…

सांगली जिल्हा बँक : पॅनेलपेक्षा ‘गट’ महत्त्वाचा ठरणार? 21 संचालकपदांसाठी 1 नोव्हेंबरला मतदान

सांगली जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेची निवडणूक ही केवळ दोन पॅनेलमधील सरळ लढत राहणार नसून पक्षीय आघाड्या, स्थानिक गटबाजी, विद्यमान संचालकांचे हितसंबंध आणि सोसायट्यांवरील प्रभाव यांची बहुपदरी परीक्षा ठरण्याची चिन्हे दिसतात.…