Tag: सांगली क्राईम न्यूज

सांगलीतील कृष्णा घाट खून प्रकरण : ‘आर. के. गँग’च्या 8 जणांवर MCOCA; विशेष पोलीस महानिरीक्षक रंजन कुमार शर्मा यांची मंजुरी; दोन विधीसंघर्षग्रस्त बालकांचाही समावेश

सांगलीच्या कृष्णा घाट खून प्रकरणाच्या पार्श्वभूमीवर ‘आर. के. गँग’वर पोलिसांची मोठी कारवाई. टोळीप्रमुख राकेश कांबळेसह ८ जणांवर मोक्का (MCOCA) अंतर्गत कारवाईला मंजुरी; २ विधीसंघर्षग्रस्त बालकांचाही समावेश. आयर्विन टाइम्स सांगली :…

sangli crime : सांगलीत 300 किलो गांजा जप्त; 1 कोटी 75 लाखांचा मुद्देमाल हस्तगत

सांगली स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेची मोठी कारवाई; मिरज-पंढरपूर मार्गावर ३०० किलो गांजा जप्त. कंटेनरसह १ कोटी ७५ लाख १० हजारांचा मुद्देमाल ताब्यात. सांगली : अंमली पदार्थ तस्करीविरोधात सांगली स्थानिक गुन्हे…

सांगलीत 49 वा खून : आता आकडेवारी नव्हे, कायद्याच्या धाकाचा प्रश्न | कायदा-सुव्यवस्थेवर गंभीर प्रश्न

सांगली जिल्ह्यात यंदा खुनांची संख्या ४९ वर पोहोचली आहे. कवठेमहांकाळ तालुक्यातील कोकळे येथील तरुणाच्या खुनानंतर कायदा-सुव्यवस्था आणि वाढत्या हिंसाचारावर गंभीर प्रश्न उपस्थित झाले आहेत. ५०वा खून होण्याआधी प्रशासनाने प्रतिबंधात्मक पोलिसिंग…

sangli crime news: सांगली जिल्ह्यात दोन खून; सांगली शहर आणि तासगाव तालुक्यातील 2 स्वतंत्र घटनांनी खळबळ

सांगली जिल्ह्यात एकाच दिवसात दोन खून – सांगली शहरातील औद्योगिक वसाहतीत दगडाने ठेचून आणि तासगाव तालुक्यात नागाव निमणी येथे कुऱ्हाडीने वार करून दोन तरुणांचा निर्घृण खून. पोलिसांनी संशयितांना अटक करून…

miraj crime news: मिरज पोलिसांची मोठी कारवाई — बनावट नोटा छापणारी आंतरजिल्हा टोळी जेरबंद, 1.11 कोटींचा मुद्देमाल जप्त

मिरज पोलिसांनी बनावट नोटा छपाई आणि वितरण करणाऱ्या आंतरजिल्हा टोळीचा पर्दाफाश केला. कारवाईत पाच जणांना अटक करण्यात आली असून १.११ कोटी रुपयांचा मुद्देमाल जप्त. बनावट चलन वितरणाचा कट उधळला. मिरज,…