Tag: शेतकरी संकट

सांगली जिल्ह्यातील 245 गावांची खरीप पैसेवारी 50 पैशांखाली; दुष्काळाची तीव्रता वाढली

सांगली जिल्ह्यातील ६३३ खरीप गावांपैकी २४५ गावांची नजरअंदाज पैसेवारी ५० पैशांखाली आली आहे. पावसाच्या खंडामुळे खरीप उत्पादन घटण्याची शक्यता असून रब्बी पेरणीच्या खर्चाची चिंता वाढली आहे. सांगली : जिल्ह्यातील खरीप…

सांगलीत शेतकऱ्यांसमोर संकटांची मालिका; वाळव्याची दुष्काळी पाहणी, सोयाबीन दरघसरण अन् वीजपुरवठ्याचा प्रश्न

सांगली जिल्ह्यात पावसाअभावी शेती संकटात; वाळवा तालुक्यात पिकांची वस्तुनिष्ठ पाहणी, सोयाबीनच्या दरात घसरण, कृषी वीजपुरवठ्यासाठी कपॅसिटर आणि शेतकरी अपघात सुरक्षा योजनेचा विस्तार. दुष्काळी पाहणीपासून सोयाबीनच्या दरापर्यंत प्रश्न गंभीर; कृषी वीजपुरवठा…

सांगली : दुष्काळाच्या यादीबाहेरचे 6 तालुके : कागदावर सुकाळ, बांधावर दुष्काळ?

सांगलीतील खानापूर, पलूस, कडेगाव, तासगाव, शिराळा आणि वाळवा दुष्काळी यादीबाहेर; पावसाची तूट, खरीपाचे नुकसान, घटते जलसाठे आणि सिंचनाच्या प्रश्नाचे सविस्तर विश्लेषण. सांगली : प्रतिनिधी सांगली जिल्ह्यातील दहा तालुक्यांपैकी मिरज, कवठेमहांकाळ,…