Tag: शेतकरी बातम्या

सांगली जिल्ह्यातील 245 गावांची खरीप पैसेवारी 50 पैशांखाली; दुष्काळाची तीव्रता वाढली

सांगली जिल्ह्यातील ६३३ खरीप गावांपैकी २४५ गावांची नजरअंदाज पैसेवारी ५० पैशांखाली आली आहे. पावसाच्या खंडामुळे खरीप उत्पादन घटण्याची शक्यता असून रब्बी पेरणीच्या खर्चाची चिंता वाढली आहे. सांगली : जिल्ह्यातील खरीप…

दुष्काळग्रस्त 265 तालुक्यांना दिलासा; आणखी 19 तालुक्यांच्या मागणीवर तातडीने सर्वेक्षण

महाराष्ट्रातील २६५ तालुक्यांत दुष्काळ जाहीर; आणखी १९ तालुक्यांतील पिकांचे २० टक्के सर्वेक्षण करण्याचे निर्देश. शेतकऱ्यांच्या पीक कर्जाचे पुनर्गठन, कर्जवसुलीस स्थगिती आणि विद्यार्थ्यांना परीक्षा शुल्कमाफीचा दिलासा. मुंबई : राज्यातील २६५ तालुक्यांमध्ये…

जतच्या ताज्या घडामोडी : अवैध धंद्यांवर कारवाईची मागणी, चारा छावण्या, टँकर मंजूर; माडग्याळ कोकराला ₹2.60 लाखांचा विक्रमी भाव

जत तालुक्यातील अवैध धंद्यांविरोधात नेत्यांची पोलीस महानिरीक्षकांकडे मागणी, दुष्काळामुळे चारा छावण्या व टँकरची मागणी, शेड्याळला 24 हजार लिटर टँकर मंजूर, माडग्याळ मेंढीच्या कोकराला ₹2.60 लाखांचा विक्रमी भाव, तसेच गुन्हेगारीच्या महत्त्वाच्या…