Tag: वाचन संस्कृती

‘विनयच्या गोष्टी’ बालकथा संग्रहातून संस्कारांची शिदोरी; लेखक सुदाम विश्वे यांचे बालसाहित्यात पदार्पण

सेवानिवृत्त कलाशिक्षक व लेखक सुदाम विश्वे यांचा ‘विनयच्या गोष्टी’ हा पहिला बालकथा संग्रह प्रकाशित. ३२ कथांमधून संस्कार, देशप्रेम, पर्यावरण संवर्धन, इतिहासाची आवड आणि जीवनमूल्यांची शिकवण. लेखन ही मनाची साधना तर…