Tag: महाराष्ट्र न्यूज

दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांसाठी महत्त्वाचे! ई-केवायसी आणि फार्मर आयडी तातडीने पूर्ण करा

राज्यातील दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांना शासनाची आर्थिक मदत व विविध योजनांचा लाभ मिळण्यासाठी ई-केवायसी आणि फार्मर आयडी आवश्यक. जवळच्या सीएससी केंद्रात आधार कार्ड व मोबाईल क्रमांकासह प्रक्रिया पूर्ण करण्याचे मदत व पुनर्वसन…

गोकुळच्या सत्तासंघर्षात महायुतीला बळ; 4 नामनिर्देशित संचालकांना मतदानाचा अधिकार

गोकुळच्या सत्तासंघर्षात राज्य सरकारचा मोठा निर्णय! ५०० कोटींहून अधिक उलाढाल असलेल्या सहकारी संस्थांवर पाच नामनिर्देशित संचालकांची नियुक्ती होणार. चौघांना मतदानाचा अधिकार मिळणार असल्याने सतेज पाटील गटाला धक्का बसण्याची शक्यता. मुंबई…

जत येथे लाडकी बहीण योजनेतील वंचित महिलांसाठी निवेदन; लाभ पुन्हा सुरू करण्याची मागणी

लाडकी बहीण योजनेसाठी पात्र असूनही लाभ बंद झालेल्या महिलांना पुन्हा योजनेत सहभागी करून लाभ पूर्ववत सुरू करावा, अशी मागणी अखिल भारतीय जनवादी महिला संघटनेने जत तहसीलदारांकडे केली. जत : मुख्यमंत्री…

राज्यातील 1058 आश्रमशाळांमध्ये एकाच दिवशी पटपडताळणी मोहीम; विद्यार्थ्यांच्या प्रत्यक्ष उपस्थितीची तपासणी

महाराष्ट्रातील ५०० शासकीय आणि ५५८ अनुदानित अशा १,०५८ आश्रमशाळांमध्ये विशेष पटपडताळणी मोहीम राबविण्यात आली. विद्यार्थ्यांची प्रत्यक्ष उपस्थिती आणि शालेय नोंदींची पडताळणी करण्यात आली. मुंबई : राज्यातील शासकीय आणि अनुदानित आश्रमशाळांमधील…

दुष्काळग्रस्त 265 तालुक्यांना दिलासा; आणखी 19 तालुक्यांच्या मागणीवर तातडीने सर्वेक्षण

महाराष्ट्रातील २६५ तालुक्यांत दुष्काळ जाहीर; आणखी १९ तालुक्यांतील पिकांचे २० टक्के सर्वेक्षण करण्याचे निर्देश. शेतकऱ्यांच्या पीक कर्जाचे पुनर्गठन, कर्जवसुलीस स्थगिती आणि विद्यार्थ्यांना परीक्षा शुल्कमाफीचा दिलासा. मुंबई : राज्यातील २६५ तालुक्यांमध्ये…