Tag: ध्यानधारणा

माइंडफुलनेस म्हणजे काय? तणाव कमी करण्यासाठी आणि एकाग्रता वाढवण्यासाठी करा सजगतेचा सराव

माइंडफुलनेस अर्थात सजगता म्हणजे वर्तमान क्षणात जगण्याची कला. दररोज फक्त तीन मिनिटांच्या सरावातून तणाव कमी करणे, एकाग्रता वाढवणे आणि मानसिक शांतता मिळवणे कसे शक्य आहे, जाणून घ्या. आपले शरीर अनेकदा…