Tag: jat news

जत-अथणी महामार्गावर अज्ञात वाहनाची धडक; बिळूरच्या 35 वर्षीय तरुणाचा जागीच मृत्यू

जत-अथणी राज्य महामार्गावर येळदरीजवळ अज्ञात वाहनाच्या धडकेत बिळूर येथील ३५ वर्षीय महिबूब रज्जाक पटेल यांचा जागीच मृत्यू. जत पोलिसांत गुन्हा दाखल. जत : जत-अथणी राज्य महामार्गावर येळदरी गावाजवळ अज्ञात वाहनाने…

जत न्यूज : वळसंगमध्ये ट्रॅक्टर अपघातात माजी सैनिकाचा मृत्यू; पडळकरांच्या विजयाचा जल्लोष, डफळापुरात पतसंस्थेचे उद्घाटन

जत तालुक्यातील तीन महत्त्वाच्या बातम्या. वळसंगमध्ये ट्रॅक्टर उलटून माजी सैनिकाचा मृत्यू, सहा महिला मजूर जखमी; आमदार गोपीचंद पडळकर यांच्या विजयाचा जत शहरात जल्लोष; डफळापुरात व्यापारी सहकारी पतसंस्था सुरू. जत :…

जत तालुक्यात आई-मुलीचा मृत्यू; मायथळ येथे कौटुंबिक वादातून विहिरीत उडी

जत तालुक्यातील मायथळ येथे कौटुंबिक वादातून आईने दीड वर्षांच्या मुलीसह विहिरीत उडी घेतल्याची घटना. आई आणि मुलीचा मृत्यू; उमदी पोलिसांचा तपास सुरू. जत : मायथळ (ता. जत) येथील सोलनकर वस्तीवर…

जतच्या ताज्या घडामोडी : अवैध धंद्यांवर कारवाईची मागणी, चारा छावण्या, टँकर मंजूर; माडग्याळ कोकराला ₹2.60 लाखांचा विक्रमी भाव

जत तालुक्यातील अवैध धंद्यांविरोधात नेत्यांची पोलीस महानिरीक्षकांकडे मागणी, दुष्काळामुळे चारा छावण्या व टँकरची मागणी, शेड्याळला 24 हजार लिटर टँकर मंजूर, माडग्याळ मेंढीच्या कोकराला ₹2.60 लाखांचा विक्रमी भाव, तसेच गुन्हेगारीच्या महत्त्वाच्या…

जत परिसरातील ताज्या बातम्या : हिवरेत सुमारे 1 लाख 25 हजार रुपयांचे सोने चोरीस, दरीबडचीच्या डॉ. प्रशांत सनदींना पीएच.डी.

जत तालुक्यातील ताज्या घडामोडी जाणून घ्या. हिवरे येथे वृद्ध महिलेचे सव्वा लाखांचे सोन्याचे दागिने चोरीस, दरीबडचीच्या डॉ. प्रशांत सनदींना रसायनशास्त्रात पीएच.डी., जत त्रिभाजनाची मागणी आणि अण्णा भाऊ साठे जयंतीनिमित्त कार्यक्रम.…

jat news : ‘देवभूमी जत’ नामकरणाचे गॅझेट लवकरच; वाषाण येथे घरात घुसून 70 वर्षीय वृद्ध महिलेवर हल्ला

jat news: जत तालुक्यात ‘देवभूमी जत’ नामकरण आणि विकासकामे हे प्रमुख चर्चेचे विषय ठरले आहेत. नामकरणाचे गॅझेट लवकरच प्रसिद्ध होईल, असे पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी सांगितले असून, म्हैसाळ योजना, भुयारी…

जतची श्री यल्लमादेवीची यात्रा मोठ्या उत्साहात सुरू; हजारो भाविकांनी फेडला नवस; ‘उदे गं आई उदे…’च्या जयघोषात भक्तीचा महोत्सव

जत येथील श्री यल्लमादेवीची वार्षिक यात्रा मोठ्या उत्साहात सुरू झाली असून गंधोटीच्या दिवशी हजारो भाविकांनी नवस फेडला. महाराष्ट्र व कर्नाटकातून लाखो भाविकांची उपस्थिती. जत,(आयर्विन टाइम्स विशेष प्रतिनिधी)- महाराष्ट्र व कर्नाटकातील…