Tag: सांगली बातम्या

सांगली उत्पादन शुल्क विभागाची दयनीय अवस्था; 30 पदे रिक्त, कोट्यवधींचा महसूल तरी कार्यालय भाड्याच्या इमारतीत

सांगली राज्य उत्पादन शुल्क विभागाला यंदा ७६४ कोटींचे महसुली उद्दिष्ट; मात्र १२७ मंजूर पदांपैकी ३० रिक्त. सात महिन्यांत ९५३ गुन्हे दाखल, २.५८ कोटींचा मुद्देमाल जप्त. कोट्यवधींचा महसूल देणाऱ्या विभागाचे अधीक्षक…

पत्नीच्या खुनप्रकरणी पतीला जन्मठेप; सांगली सत्र न्यायालयाचा निकाल

माहेरून पैसे आणण्यास नकार दिल्याने पत्नीचा छळ करून तिचा दगडाने ठेचून खून करणाऱ्या कुमार जाधवला सांगली जिल्हा न्यायालयाने जन्मठेप आणि १० हजार रुपये दंडाची शिक्षा सुनावली. सांगली : पत्नीचा खून…

सांगलीत 52 वी कोल्हापूर परिक्षेत्रीय पोलिस क्रीडा स्पर्धा; 902 पोलिस खेळाडूंचा सहभाग

सांगलीत २५ ते २९ ऑक्टोबरदरम्यान ५२ वी कोल्हापूर परिक्षेत्रीय पोलिस क्रीडा स्पर्धा २०२६ होणार. सहा पोलिस दलांतील ९०२ खेळाडू १९ क्रीडा प्रकारांत सहभागी होणार. सांगली : सांगली जिल्हा पोलिस दलाच्या…

सांगलीत 20 कोटींचा ‘उमेद मॉल’ उभारणार; 20 हजारांहून अधिक महिला बचत गटांना मिळणार हक्काची बाजारपेठ!

सांगलीत २० कोटी रुपयांच्या निधीतून तीनमजली उमेद मॉल उभारण्याचे नियोजन. जिल्ह्यातील २०,१९३ महिला बचत गटांना उत्पादन विक्रीची संधी, तर जिल्हा परिषदेलाही उत्पन्नाचा नवा स्रोत मिळणार. सांगली : जिल्ह्यातील महिला बचत…

जतमध्ये 43 वा श्री अंबिका नवरात्रोत्सव; 11 ते 26 ऑक्टोबरदरम्यान विविध धार्मिक कार्यक्रम

जतच्या श्री अंबाई डोंगरावर ११ ते २६ ऑक्टोबरदरम्यान ४३ वा श्री अंबिका नवरात्रोत्सव व कोजागरी पौर्णिमा यात्रा महोत्सव; महाआरती, भजन, महापूजा व महाप्रसादाचे आयोजन. जत (आयर्विन टाइम्स वृत्तसेवा) : जत…

जत येथे 46 वा युवा महोत्सव उत्साहात; 56 महाविद्यालयांतील 1289 विद्यार्थ्यांचा सहभाग

जतच्या राजे रामराव महाविद्यालयात शिवाजी विद्यापीठाचा ४६ वा जिल्हास्तरीय युवा महोत्सव उत्साहात झाला. सांगली जिल्ह्यातील ५६ महाविद्यालयांतील १,२८९ विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला. जत : प्रतिनिधी महाराष्ट्राच्या समृद्ध कला आणि सांस्कृतिक परंपरेचे…

सांगली जिल्हा बँक : पॅनेलपेक्षा ‘गट’ महत्त्वाचा ठरणार? 21 संचालकपदांसाठी 1 नोव्हेंबरला मतदान

सांगली जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेची निवडणूक ही केवळ दोन पॅनेलमधील सरळ लढत राहणार नसून पक्षीय आघाड्या, स्थानिक गटबाजी, विद्यमान संचालकांचे हितसंबंध आणि सोसायट्यांवरील प्रभाव यांची बहुपदरी परीक्षा ठरण्याची चिन्हे दिसतात.…

जतच्या ताज्या घडामोडी : अवैध धंद्यांवर कारवाईची मागणी, चारा छावण्या, टँकर मंजूर; माडग्याळ कोकराला ₹2.60 लाखांचा विक्रमी भाव

जत तालुक्यातील अवैध धंद्यांविरोधात नेत्यांची पोलीस महानिरीक्षकांकडे मागणी, दुष्काळामुळे चारा छावण्या व टँकरची मागणी, शेड्याळला 24 हजार लिटर टँकर मंजूर, माडग्याळ मेंढीच्या कोकराला ₹2.60 लाखांचा विक्रमी भाव, तसेच गुन्हेगारीच्या महत्त्वाच्या…

जतच्या राजे रामराव महाविद्यालयात 25 ऑगस्ट रोजी आंतरराष्ट्रीय कार्यशाळा; कृषी महाविद्यालयाची मागणी आणि पडळकरांवर रविपाटीलांचा आरोप

जतच्या राजे रामराव महाविद्यालयात शाश्वत ऊर्जा विषयावर आंतरराष्ट्रीय कार्यशाळा; आमदार गोपीचंद पडळकर यांच्यावर तम्मनगौडा रविपाटील यांचे आरोप. जत येथे ‘लोकनेते शरद जोशी कृषी महाविद्यालय’ सुरू करण्याची पडळकरांची मुख्यमंत्र्यांकडे मागणी. जत…

जत तालुक्यात विकासकामांना वेग; 40 वर्षांची प्रतीक्षा संपली-बोऱ्याळवस्ती रस्ता, नवीन ट्रान्सफॉर्मर आणि सत्र न्यायालयाचे बांधकाम चर्चेत

जत तालुक्यात विविध विकासकामांना वेग आला आहे. संख येथील बोऱ्याळवस्ती रस्त्याच्या डांबरीकरणाला सुरुवात, सबई व शिळीनवस्तीला नवीन ट्रान्सफॉर्मर आणि जत सत्र न्यायालयाच्या इमारतीचे बांधकाम पुन्हा वेगात सुरू झाले आहे. राजे…