Tag: चारा टंचाई

दुष्काळी परिस्थितीत चारा टंचाई दूर करण्यासाठी शासनाचा मोठा निर्णय; 7 चारा पिकांना रोजगार हमी योजनेतून प्रोत्साहन

महाराष्ट्र शासनाचा चारा लागवडीबाबत महत्त्वपूर्ण निर्णय. व्हीबी जी राम जी योजनेंतर्गत मका, ज्वारी, बाजरी, नेपियरसह सात चारा पिकांची वैयक्तिक व सामुदायिक जमिनीवर लागवड करता येणार. मुंबई : राज्यातील दुष्काळी परिस्थिती…

सांगली जिल्ह्यात पशुवैद्यकीय विभागाची 249 पदे रिक्त; जनावरांच्या उपचारांचा प्रश्न गंभीर

सांगली जिल्ह्यात पशुवैद्यकीय अधिकाऱ्यांची ९५ आणि अन्य १५४ अशी एकूण २४९ पदे रिक्त आहेत. कवठेमहांकाळसह ग्रामीण भागात पशुवैद्यकीय सेवांवर ताण; रिक्त पदे भरण्याची शेतकरी-पशुपालकांची मागणी. सांगली : जिल्ह्यात दुष्काळाच्या झळा…

जतचा दुष्काळ गंभीर; खरीप गेला, चारा संपला, पशुधन संकटात : पंचनाम्यांच्या कागदी प्रक्रियेपेक्षा तातडीने चारा, पाणी आणि आर्थिक मदत देण्याची मागणी

जत तालुक्यात दुष्काळामुळे खरीप हंगामानंतर पशुधनाच्या चाऱ्याचा आणि पाण्याचा प्रश्न गंभीर झाला आहे. चारा डेपो, टँकर वाढवून तातडीने मदत देण्याची मागणी. जत : पावसाने ओढ दिल्याने खरीप हंगाम हातातून गेल्यानंतर…

सांगली जिल्ह्यात चारा टंचाईचे सावट : 8.18 लाख पशुधनासाठी महिन्याला 6.03 लाख टन चाऱ्याची गरज; 17.93 लाख टन साठा शिल्लक

सांगली जिल्ह्यात पावसाने ओढ दिल्याने चारा टंचाईचा प्रश्न गंभीर होण्याची शक्यता आहे. ८.१८ लाख पशुधनासाठी दरमहा ६.०३ लाख टन चाऱ्याची गरज असून, जत, वाळवा आणि मिरजेत सर्वाधिक मागणी आहे. सांगली…

दुष्काळग्रस्त 265 तालुक्यांना दिलासा; आणखी 19 तालुक्यांच्या मागणीवर तातडीने सर्वेक्षण

महाराष्ट्रातील २६५ तालुक्यांत दुष्काळ जाहीर; आणखी १९ तालुक्यांतील पिकांचे २० टक्के सर्वेक्षण करण्याचे निर्देश. शेतकऱ्यांच्या पीक कर्जाचे पुनर्गठन, कर्जवसुलीस स्थगिती आणि विद्यार्थ्यांना परीक्षा शुल्कमाफीचा दिलासा. मुंबई : राज्यातील २६५ तालुक्यांमध्ये…