Tag: गोविंद बल्लभ पंत कृषी विद्यापीठ

चारा मक्याच्या 3 सुधारित संकरित जाती विकसित; पशुपालकांना मिळणार पौष्टिक हिरव्या चाऱ्याचे नवे पर्याय

पंतनगर विद्यापीठाच्या शास्त्रज्ञांनी जंगली मका आणि टिओसिंटेच्या जनुकीय गुणधर्मांचा वापर करून चारा मक्याच्या तीन सुधारित संकरित जाती विकसित केल्या आहेत. जाणून घ्या या संशोधनाचे फायदे. पशुपालन करणाऱ्या शेतकऱ्यांसाठी दिलासादायक बातमी…