विनायक कुलकर्णी यांना राज्यस्तरीय महामृत्युंजय वाङ्मय पुरस्कार जाहीर
जत येथील कवी-गझलकार विनायक तथा सुरेश कुलकर्णी यांना ‘आभार वेदनांचे’ या गझलसंग्रहासाठी २०२६ चा राज्यस्तरीय महामृत्युंजय वाङ्मय पुरस्कार जाहीर झाला आहे. सांगली : प्रसिद्ध कवी आणि गझलकार तसेच जत येथील…
