Tag: खून प्रकरण

बेळगावमध्ये आईनेच रचला आपल्या 24 वर्षीय मुलाच्या खुनाचा कट; प्रियकरासह सहा जणांना अटक

अनैतिक संबंधातून २४ वर्षीय मुलाच्या हत्येचा आईने प्रियकराच्या मदतीने कट रचल्याचा बेळगाव पोलिसांचा खुलासा. झोपेच्या गोळ्या देऊन गळा आवळला; सहा जणांना अटक, अल्पवयीन ताब्यात. बेळगाव : अनैतिक संबंधात अडथळा ठरत…

जत तालुक्यातील डफळापूरमध्ये अनैतिक संबंधातून 52 वर्षीय पतीच्या खुनाचा कथित कट; दीड महिन्यानंतर उलगडा

जत तालुक्यातील डफळापूर येथे अनैतिक संबंधातून पतीच्या खुनाचा कथित कट दीड महिन्यानंतर उघडकीस आला. हृदयविकाराचा बनाव करून अंत्यसंस्कार केल्याचा आरोप; पाच जणांवर गुन्हा दाखल. जत : डफळापूर (ता. जत) येथे…

सांगलीतील कृष्णा घाट खून प्रकरण : ‘आर. के. गँग’च्या 8 जणांवर MCOCA; विशेष पोलीस महानिरीक्षक रंजन कुमार शर्मा यांची मंजुरी; दोन विधीसंघर्षग्रस्त बालकांचाही समावेश

सांगलीच्या कृष्णा घाट खून प्रकरणाच्या पार्श्वभूमीवर ‘आर. के. गँग’वर पोलिसांची मोठी कारवाई. टोळीप्रमुख राकेश कांबळेसह ८ जणांवर मोक्का (MCOCA) अंतर्गत कारवाईला मंजुरी; २ विधीसंघर्षग्रस्त बालकांचाही समावेश. आयर्विन टाइम्स सांगली :…