लंगरपेठ पीएमश्री शाळेत हिवाळी शिबिर; कथाकथन, चित्रकला, खेळांतून विद्यार्थ्यांचा व्यक्तिमत्त्व विकास
लंगरपेठ येथील पीएमश्री जिल्हा परिषद शाळेत १४ ते १८ नोव्हेंबरदरम्यान हिवाळी शिबिराचे आयोजन. कथाकथन, चित्रकला, सांस्कृतिक कार्यक्रम आणि कौशल्यविकास उपक्रमांतून विद्यार्थ्यांच्या सुप्त गुणांना मिळणार वाव. सांगली : विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण व्यक्तिमत्त्व…
