वाटाणा लागवड तंत्रज्ञान : सुधारित वाण, बियाणे, खत व्यवस्थापन आणि भरघोस उत्पादनासाठी घ्या ही काळजी
रब्बी हंगामात वाटाणा लागवड करून मिळवा चांगले उत्पादन! जाणून घ्या वाटाण्याचे सुधारित वाण, बियाण्यांचे प्रमाण, बीजप्रक्रिया, पेरणीचे अंतर, खत व्यवस्थापन आणि तण नियंत्रणाची योग्य पद्धत. वाटाणा हे पौष्टिक गुणधर्मांनी समृद्ध…
