Tag: आयर्विन टाइम्स

सांगलीतील कृष्णा घाट खून प्रकरण : ‘आर. के. गँग’च्या 8 जणांवर MCOCA; विशेष पोलीस महानिरीक्षक रंजन कुमार शर्मा यांची मंजुरी; दोन विधीसंघर्षग्रस्त बालकांचाही समावेश

सांगलीच्या कृष्णा घाट खून प्रकरणाच्या पार्श्वभूमीवर ‘आर. के. गँग’वर पोलिसांची मोठी कारवाई. टोळीप्रमुख राकेश कांबळेसह ८ जणांवर मोक्का (MCOCA) अंतर्गत कारवाईला मंजुरी; २ विधीसंघर्षग्रस्त बालकांचाही समावेश. आयर्विन टाइम्स सांगली :…

जत परिसरातील घडामोडी : माडग्याळ मेंढीला राष्ट्रीय मान्यतेसाठी सावंतांचा पाठपुरावा; येळवीतील चौकाला शहीद जवान महादेव पवार यांचे नाव; जतच्या कार्यक्रमात भाजपवर टीका

जत परिसरातील ताज्या घडामोडी जाणून घ्या. माडग्याळ मेंढीला राष्ट्रीय मान्यता, येळवीतील शहीद महादेव पवार चौक, उमदीतील कृषी उद्योग समूह, राजकीय आरोप-प्रत्यारोप आणि जत शहरातील तरुणावर हल्ल्याची बातमी. जत / प्रतिनिधी…

जतच्या माडग्याळ मेंढीला राष्ट्रीय मान्यता; बससेवा, जीपीएस हजेरी आणि चेकपोस्टचा मुद्दा चर्चेत

जत तालुक्याची माडग्याळ मेंढीला स्वतंत्र देशी जातीचा दर्जा मिळाला. जत रोड रेल्वे स्टेशनसाठी एसटी बससेवा सुरू, ग्रामपंचायत अधिकाऱ्यांची जीपीएस-बायोमेट्रिक हजेरी अनिवार्य; कोंतेवबोबलाद चेकपोस्टवरील वाहतूक कोंडीचा प्रश्न ऐरणीवर. जत : जत…

जत तालुक्यात विकासकामांना वेग; 40 वर्षांची प्रतीक्षा संपली-बोऱ्याळवस्ती रस्ता, नवीन ट्रान्सफॉर्मर आणि सत्र न्यायालयाचे बांधकाम चर्चेत

जत तालुक्यात विविध विकासकामांना वेग आला आहे. संख येथील बोऱ्याळवस्ती रस्त्याच्या डांबरीकरणाला सुरुवात, सबई व शिळीनवस्तीला नवीन ट्रान्सफॉर्मर आणि जत सत्र न्यायालयाच्या इमारतीचे बांधकाम पुन्हा वेगात सुरू झाले आहे. राजे…

सांगली जिल्ह्यातील 5 मोठ्या बातम्या: शाळा सुरक्षा, शिक्षक निधन, ईश्वरपूर बस श्रेयवाद, जिल्हा परिषद आणि उद्योगांचे संकट

सांगलीतील १६७ धोकादायक वर्गखोल्या, राष्ट्रगीतावेळी शिक्षकाचा मृत्यू, ईश्वरपूरच्या पाच जिजाऊ बसेसवरून श्रेयवाद, पाच तालुके बीडीओविना आणि २४७ कंपन्या बंद; सांगली जिल्ह्यातील महत्त्वाच्या घडामोडींचा आढावा. शाळांच्या सुरक्षा ऑडिटकडे सांगली प्रशासनाचे दुर्लक्ष;…

जत तालुक्यात पाणी, रस्ते, आरोग्य अन् विकासाचे प्रश्न ऐरणीवर; विविध आंदोलनांनी प्रशासनाचे लक्ष वेधले

जत : जत तालुक्यात गेल्या काही दिवसांत पाणीटंचाई, रस्त्यांचे प्रश्न, आरोग्य सुविधांमधील त्रुटी तसेच तालुक्याच्या नावाच्या मुद्द्यावरून राजकीय वातावरण तापले आहे. विविध मागण्यांसाठी नागरिक, शेतकरी आणि राजकीय पक्षांकडून आंदोलनांचा मार्ग…

जत तालुक्यात स्वातंत्र्यदिन उत्साहात; गुणवंत विद्यार्थी आणि शिक्षकांचा गौरव

जत/एकुंडी : स्वातंत्र्यदिनाचे औचित्य साधून जत तालुक्यात विविध शाळांमध्ये देशभक्तीपर कार्यक्रमांसह गुणवंत विद्यार्थी, शिक्षक आणि शिक्षण क्षेत्रात उल्लेखनीय काम करणाऱ्या व्यक्तींचा गौरव करण्यात आला. एकुंडी येथील न्यू इंग्लिश स्कूलमध्ये शालांत…

Maharashtra Municipal Council Elections: स्थानिक स्वराज्य निवडणुका : महायुतीचा दावा, शिंदे-राऊत यांच्यात आरोप-प्रत्यारोप, पुढील राजकारणाची दिशा

Maharashtra Municipal Council Elections: महाराष्ट्रातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांत महायुतीला यश. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचा आत्मविश्वास, अजित पवारांची प्रतिक्रिया, सुधीर मुनगंटीवारांची नाराजी आणि संजय राऊतांचे गंभीर आरोप – सविस्तर राजकीय विश्लेषण.…

Crime News: संभाजीनगरमध्ये 30 वर्षीय विवाहितेवर हॉटेलमध्ये सामूहिक अत्याचार: चुकीच्या रूमचे दार वाजवल्याने घडले अमानुष कृत्य; पोलिसांची जलद कारवाई

Crime News: छत्रपती संभाजीनगरमध्ये हॉटेलात ३० वर्षीय विवाहितेवर सामूहिक अत्याचार. चुकीच्या रूमचे दार वाजवल्याने प्रकार उघड; सीसीटीव्हीच्या मदतीने ३ तासांत आरोपी अटकेत. छत्रपती संभाजीनगर | आयर्विन टाइम्स प्रतिनिधी छत्रपती संभाजीनगर…

Jat Crime News: उमदी येथील 26 वर्षीय तरुणाचा जतमध्ये निर्घृण खून: नग्नावस्थेत मृतदेह आढळल्याने खळबळ ; जमीन वादातून खून झाल्याचा संशय

Jat Crime News: जत तालुक्यातील उमदी येथील २६ वर्षीय तरुणाचा जतमध्ये नग्न अवस्थेत निर्घृण खून. जमीन वादातून हत्या झाल्याचा संशय; दोन पोलीस पथकांकडून तपास सुरू. जत | आयर्विन टाइम्स प्रतिनिधी…