अमिताभ बच्चन यांच्या ‘जलसा’ बंगल्याच्या मालकीवरून वाद; रमोल बच्चन यांचा जया बच्चन यांच्यावर गंभीर आरोप
अमिताभ बच्चन यांच्या प्रसिद्ध ‘जलसा’ बंगल्याच्या मालकी हक्कावरून कौटुंबिक वाद निर्माण झाला आहे. संमतीशिवाय नाव हटवल्याचा रमोल बच्चन यांचा आरोप. प्रकरणाची चौकशी सुरू; अमिताभ आणि जया बच्चन यांच्याकडून खुलासा मागवला.…
