Tag: हर्षवर्धन सपकाळ

गोकुळच्या सत्तासंघर्षात महायुतीला बळ; 4 नामनिर्देशित संचालकांना मतदानाचा अधिकार

गोकुळच्या सत्तासंघर्षात राज्य सरकारचा मोठा निर्णय! ५०० कोटींहून अधिक उलाढाल असलेल्या सहकारी संस्थांवर पाच नामनिर्देशित संचालकांची नियुक्ती होणार. चौघांना मतदानाचा अधिकार मिळणार असल्याने सतेज पाटील गटाला धक्का बसण्याची शक्यता. मुंबई…