Tag: सोलापूर जिल्हा

कोयनेचे 67.5 टीएमसी पाणी मुंबईला? सांगली, सातारा, सोलापूरच्या हक्काच्या पाण्याचा प्रश्न ऐरणीवर!

कोयना जलविद्युत प्रकल्पातून वीजनिर्मितीनंतर समुद्राला जाणारे अर्थात कोयनेचे ६७.५ टीएमसी पाणी मुंबईला वळवण्याच्या प्रस्तावाला सांगलीतून विरोध होत आहे. टेंभू, म्हैसाळ, ताकारी सिंचन योजना, दुष्काळी भागाची तहान आणि पाण्याच्या न्याय्य वाटपावर…

हुलजंतीत गुरु-शिष्य पालखी भेट सोहळा; 3 लाख भाविकांची उपस्थिती

हुलजंती येथे महालिंगराय-बिरोबा गुरु-शिष्य पालखी भेट सोहळा तीन लाख भाविकांच्या उपस्थितीत उत्साहात पार पडला. ३०० हून अधिक ढोलपथके, ४० टन भंडाऱ्याची विक्री आणि पारंपरिक भाकणुकीने यात्रेला रंगत आली. मंगळवेढा :…

सोलापूर : देशभरातील मंदिरांत पोहोचते केमचे कुंकू; २३ कारखान्यांत कोट्यवधींची उलाढाल!

सोलापूर जिल्ह्यातील करमाळा तालुक्यातील केम गावात २३ कुंकू कारखान्यांतून कोट्यवधींची उलाढाल होते. रेल्वे पार्सल सुविधा बंद, रस्त्यांची दुरवस्था आणि दुष्काळामुळे उद्योग संकटात. सोलापूर ,(आयर्विन टाइम्स): ‘जिथे मंदिर, तिथे केमचे कुंकू’…