सांगलीत अमली पदार्थमुक्त महाराष्ट्र 2029 अभियान; 162 गुन्हे दाखल
अमली पदार्थमुक्त महाराष्ट्र २०२९ अभियानाची सांगली जिल्ह्यात अंमलबजावणी होणार. १२ विभाग, ४० निकष आणि ६५० गुणांच्या मूल्यांकन आराखड्यासह व्यसनमुक्तीसाठी जिल्हा प्रशासनाच्या उपाययोजना. सांगली : अमली पदार्थांचे समूळ उच्चाटन करून महाराष्ट्राला…
