Tag: मिरज बातम्या

मिरज ग्रामीण पोलिसांनी शोधले 4.35 लाखांचे 20 गहाळ मोबाईल; नागरिकांना परत

मिरज ग्रामीण पोलिसांची उल्लेखनीय कामगिरी. तांत्रिक माहितीच्या आधारे वेगवेगळ्या राज्यांतून ४ लाख ३५ हजार रुपये किमतीचे २० गहाळ मोबाईल शोधून नागरिकांना परत केले. २०२६ मध्ये आतापर्यंत ४८ मोबाईलचा शोध. मिरज…