Tag: भिलवडी पोलीस

सांगली जिल्ह्यातील दोन गुन्हेगारी टोळ्या हद्दपार; 7 जणांवर जिल्हाबंदी

सांगली पोलीस अधीक्षक तुषार दोशी यांची धडक कारवाई. भिलवडीतील प्रमोद थोरात टोळीला तीन महिने, तर ईश्वरपूरमधील विजय साळुंखे टोळीला सहा महिने जिल्ह्यातून हद्दपार. सांगली : जिल्ह्यातील संघटित गुन्हेगारीला आळा घालण्यासाठी…