Tag: बेमुदत संप

जत न्यायालयीन कर्मचाऱ्यांचा बेमुदत संप सुरू; समान काम समान वेतनाची मागणी

समान काम समान वेतनाच्या मागणीसाठी राज्यातील ३४ हजार दुय्यम न्यायालयीन कर्मचारी बेमुदत संपावर. जत तहसीलदार कार्यालयासमोरही न्यायालयीन कर्मचाऱ्यांचे आंदोलन सुरू. जत : समान काम, समान वेतनाच्या मागणीसाठी राज्यातील सुमारे ३४…