Tag: दुष्काळ

दुष्काळी परिस्थितीत चारा टंचाई दूर करण्यासाठी शासनाचा मोठा निर्णय; 7 चारा पिकांना रोजगार हमी योजनेतून प्रोत्साहन

महाराष्ट्र शासनाचा चारा लागवडीबाबत महत्त्वपूर्ण निर्णय. व्हीबी जी राम जी योजनेंतर्गत मका, ज्वारी, बाजरी, नेपियरसह सात चारा पिकांची वैयक्तिक व सामुदायिक जमिनीवर लागवड करता येणार. मुंबई : राज्यातील दुष्काळी परिस्थिती…

सांगली जिल्ह्यात पशुवैद्यकीय विभागाची 249 पदे रिक्त; जनावरांच्या उपचारांचा प्रश्न गंभीर

सांगली जिल्ह्यात पशुवैद्यकीय अधिकाऱ्यांची ९५ आणि अन्य १५४ अशी एकूण २४९ पदे रिक्त आहेत. कवठेमहांकाळसह ग्रामीण भागात पशुवैद्यकीय सेवांवर ताण; रिक्त पदे भरण्याची शेतकरी-पशुपालकांची मागणी. सांगली : जिल्ह्यात दुष्काळाच्या झळा…

आप्पाचीवाडी भाकणूक 2026 : देशात पाणीटंचाई, दुष्काळ आणि तिसऱ्या महायुद्धाचे संकट?

श्री क्षेत्र आप्पाचीवाडी येथे श्री हालसिद्धनाथांची पहिली भाकणूक पार पडली. देशात दुष्काळ, पाणीटंचाई, तापमानवाढ, तिसऱ्या महायुद्धाचा धोका आणि उसाच्या भावाबाबत करण्यात आलेल्या भाकणुकीची चर्चा. निपाणी : देशात दुष्काळाचे संकट गडद…

सोलापूर : देशभरातील मंदिरांत पोहोचते केमचे कुंकू; २३ कारखान्यांत कोट्यवधींची उलाढाल!

सोलापूर जिल्ह्यातील करमाळा तालुक्यातील केम गावात २३ कुंकू कारखान्यांतून कोट्यवधींची उलाढाल होते. रेल्वे पार्सल सुविधा बंद, रस्त्यांची दुरवस्था आणि दुष्काळामुळे उद्योग संकटात. सोलापूर ,(आयर्विन टाइम्स): ‘जिथे मंदिर, तिथे केमचे कुंकू’…

सांगली जिल्ह्यातील 245 गावांची खरीप पैसेवारी 50 पैशांखाली; दुष्काळाची तीव्रता वाढली

सांगली जिल्ह्यातील ६३३ खरीप गावांपैकी २४५ गावांची नजरअंदाज पैसेवारी ५० पैशांखाली आली आहे. पावसाच्या खंडामुळे खरीप उत्पादन घटण्याची शक्यता असून रब्बी पेरणीच्या खर्चाची चिंता वाढली आहे. सांगली : जिल्ह्यातील खरीप…