मधुमेहाची सुरुवातीची लक्षणे कोणती? आहार, व्यायाम आणि जीवनशैलीत करा हे महत्त्वाचे बदल
भारतात मधुमेहाचे रुग्ण वाढत आहेत. मधुमेहाची सुरुवातीची लक्षणे, रक्तशर्करा तपासणी, योग्य आहार, व्यायाम आणि शरीरावरील दुष्परिणाम याविषयी जाणून घ्या. बदलती जीवनशैली, आहाराच्या चुकीच्या सवयी आणि शारीरिक हालचालींचा अभाव यामुळे देशात…
