Tag: टँकर पाणीपुरवठा

जत तालुक्यातील शाळांना टँकरच्या पाणीपुरवठ्यात प्रथम प्राधान्य द्या; शिक्षक समन्वय समितीची मागणी

जत तालुक्यातील दुष्काळी परिस्थितीमुळे जिल्हा परिषद शाळांमध्ये पाणीटंचाई निर्माण झाली आहे. शाळांना टँकरच्या पाणीपुरवठ्यात प्रथम प्राधान्य आणि प्रत्येक शाळेत प्रथमोपचार पेटी देण्याची मागणी शिक्षक समन्वय समितीने केली. जत : तालुक्यात…

पाणीटंचाई रोखण्यासाठी गावनिहाय कृती आराखडे तयार करा; 25 ऑक्टोबरपर्यंत मुदत

नागपूर, अमरावती आणि कोकण विभागांत संभाव्य पाणीटंचाई रोखण्यासाठी २५ ऑक्टोबरपर्यंत गावनिहाय कृती आराखडे सादर करण्याचे मंत्री गुलाबराव पाटील यांचे निर्देश. जलजीवन मिशनच्या प्रलंबित योजना तातडीने पूर्ण करण्यावर भर. मुंबई :…

जतचा दुष्काळ गंभीर; खरीप गेला, चारा संपला, पशुधन संकटात : पंचनाम्यांच्या कागदी प्रक्रियेपेक्षा तातडीने चारा, पाणी आणि आर्थिक मदत देण्याची मागणी

जत तालुक्यात दुष्काळामुळे खरीप हंगामानंतर पशुधनाच्या चाऱ्याचा आणि पाण्याचा प्रश्न गंभीर झाला आहे. चारा डेपो, टँकर वाढवून तातडीने मदत देण्याची मागणी. जत : पावसाने ओढ दिल्याने खरीप हंगाम हातातून गेल्यानंतर…