Tag: जिल्हा बँक पॅनेल

सांगली जिल्हा बँक : पॅनेलपेक्षा ‘गट’ महत्त्वाचा ठरणार? 21 संचालकपदांसाठी 1 नोव्हेंबरला मतदान

सांगली जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेची निवडणूक ही केवळ दोन पॅनेलमधील सरळ लढत राहणार नसून पक्षीय आघाड्या, स्थानिक गटबाजी, विद्यमान संचालकांचे हितसंबंध आणि सोसायट्यांवरील प्रभाव यांची बहुपदरी परीक्षा ठरण्याची चिन्हे दिसतात.…