कवी लवकुमार मुळे यांच्या ‘कोलाहलाची क्षणचित्रे’ कवितासंग्रहाला लोकजागर साहित्य पुरस्कार जाहीर; 14 नोव्हेंबरला हिंगणगाव येथे पुरस्कार वितरण
शेगाव (ता. जत) येथील कवी लवकुमार मुळे यांच्या ‘कोलाहलाची क्षणचित्रे’ कवितासंग्रहाला लोकजागर प्रतिष्ठानचा उत्कृष्ट कवितासंग्रह पुरस्कार जाहीर. १४ नोव्हेंबरला हिंगणगाव येथे वितरण. जत : शेगाव (ता. जत) येथील कवी लवकुमार…
