Tag: जत विकास निधी

जत शहराच्या विकासासाठी 5 कोटींचा निधी; सात उद्यानांचा होणार विकास

जत नगरपरिषदेला सात उद्यानांच्या विकासासाठी पाच कोटी, तर तालुक्यातील विविध विकासकामांसाठी दहा कोटींचा निधी मंजूर. शहरासह तालुक्याच्या विकासाला चालना. जत : शहराच्या विकासाला गती देण्यासाठी राज्य शासनाने नगरपरिषदेला पाच कोटी…