जतच्या दुष्काळी उपाययोजनांसाठी काँग्रेस आक्रमक; तहसीलदारांना निवेदन
जत तालुक्यातील दुष्काळी परिस्थितीवर उपाययोजना करण्यासाठी काँग्रेसने तहसीलदारांना निवेदन दिले. टँकरने पाणीपुरवठा, चारा छावण्या, म्हैसाळचे पाणी आणि शेतकऱ्यांना आर्थिक मदतीची मागणी. जत : तालुक्यातील गंभीर दुष्काळी परिस्थिती लक्षात घेऊन शेतकरी,…
