शिक्षकांच्या जुन्या पेन्शनसह विविध मागण्यांसाठी आमदार कौस्तुभ गावडे यांची मुख्यमंत्र्यांशी भेट
जुनी पेन्शन योजना लागू करणे, अकरावी प्रवेशाचा पाच हजारांचा दंड रद्द करणे, पवित्र शिक्षक भरतीतील पात्रता आणि सांगली जिल्ह्यातील स्मशानभूमीसाठी २२ लाखांचा निधी अशा मागण्या आमदार कौस्तुभ गावडे यांनी मंत्रालयात…
