Tag: गटप्रवर्तक

गटप्रवर्तकांचे सेवेत समायोजन करणार; आरोग्यमंत्री प्रकाश आबिटकर यांचे आश्वासन

राष्ट्रीय आरोग्य अभियानातील साडेतीन हजार गटप्रवर्तकांना कायमस्वरूपी शासकीय सेवेत सामावून घेण्याची मागणी. जत येथे लाल बावटा युनियनच्या पदाधिकाऱ्यांची आरोग्यमंत्री प्रकाश आबिटकर यांच्याशी भेट. जत : राष्ट्रीय आरोग्य अभियानांतर्गत महाराष्ट्रात कार्यरत…