Tag: काशिलिंग पुजारी

कोसारीत उच्चदाब वीजवाहिनीला शेतकऱ्यांचा विरोध; दोन जण टॉवरवर चढले

जत तालुक्यातील कोसारी येथे शेतजमिनीतून जाणाऱ्या उच्चदाब वीजवाहिनीला विरोध करत दोन शेतकऱ्यांनी पारेषण टॉवरवर चढून आंदोलन केले. योग्य मोबदल्याच्या लेखी आश्वासनानंतर आंदोलन स्थगित. जत : शेतजमिनीतून जाणाऱ्या उच्चदाब वीजवाहिनीला विरोध…