Tag: Petrol Quality

पेट्रोलमध्ये इथेनॉलचे प्रमाण 31.2 टक्क्यांपर्यंत! कर्नाटक सरकारचा तेल कंपन्यांवर गंभीर आरोप; वाहनांच्या नुकसानीचा धोका

पेट्रोलमध्ये निर्धारित २० टक्क्यांपेक्षा अधिक इथेनॉल मिसळल्याचा कर्नाटक सरकारचा आरोप. तपासणीत इंडियन ऑईलच्या नमुन्यात ३१.२ टक्के प्रमाण; वाहनांचे नुकसान आणि ग्राहकांच्या नुकसानभरपाईचा मुद्दा चर्चेत. बंगळुरू : पेट्रोलमध्ये निर्धारित २० टक्के…