Tag: स्वच्छ भारत

शाळांमध्ये 1.2 कोटी मुलांना पिण्याचे पाणी नाही; 5 कोटी मुले स्वच्छतागृहांपासून वंचित

WHO-UNICEF अहवालानुसार भारतातील कोट्यवधी मुले शाळांमध्ये पिण्याचे पाणी व स्वच्छता सुविधांपासून वंचित आहेत. शिक्षणाच्या गुणवत्तेसमोरील गंभीर आव्हानाचा आढावा. शाळा म्हणजे केवळ चार भिंती, फळा, बाके आणि पाठ्यपुस्तके नव्हेत. शाळा ही…