जतमध्ये 43 वा श्री अंबिका नवरात्रोत्सव; 11 ते 26 ऑक्टोबरदरम्यान विविध धार्मिक कार्यक्रम
जतच्या श्री अंबाई डोंगरावर ११ ते २६ ऑक्टोबरदरम्यान ४३ वा श्री अंबिका नवरात्रोत्सव व कोजागरी पौर्णिमा यात्रा महोत्सव; महाआरती, भजन, महापूजा व महाप्रसादाचे आयोजन. जत (आयर्विन टाइम्स वृत्तसेवा) : जत…
