Tag: रोकड चोरी

जत तालुक्यातील घडामोडी : श्रीपती शुगरमध्ये चोरी, पंचायत समितीवर भाजपचे वर्चस्व; फळबागा संकटात

जत तालुक्यात डफळापूरच्या श्रीपती शुगर कारखान्यातून १.७४ लाखांची रोकड चोरीला, पंचायत समितीवर भाजपच्या तीन व काँग्रेसच्या एका स्वीकृत सदस्याची निवड; उमदी परिसरात पाणीटंचाईमुळे द्राक्ष-डाळिंब बागा धोक्यात. जत : जत तालुक्यात…