गोकुळवर महायुतीचा झेंडा; राजेश पाटील अध्यक्षपदी, 16 विरुद्ध 13 मतांनी विजय
कोल्हापूरच्या गोकुळ दूध संघाच्या अध्यक्षपदी अजित पवार राष्ट्रवादीचे राजेश पाटील यांची निवड. शासन नियुक्त चार संचालकांच्या मतदानामुळे महायुतीने मिळवले अध्यक्षपद. कोल्हापूर : कोल्हापूर जिल्हा सहकारी दूध उत्पादक संघ अर्थात गोकुळच्या…
