Tag: महाराष्ट्र पोलीस

जळगाव SBI दरोडा प्रकरणाचा काही तासांत छडा; 36.48 कोटींचा मुद्देमाल जप्त, चार आरोपी अटकेत

भोकर येथील SBI बँकेवर सशस्त्र दरोडा टाकून २७ किलो सोने आणि १२ लाखांची रोकड लुटणाऱ्या चार आरोपींना जळगाव पोलिसांनी काही तासांत अटक केली. ३६.४८ कोटींचा मुद्देमाल जप्त. जळगाव : भोकर…